अन्य राजकीय पक्षांमधील चांगल्या नेत्यांना आम आदमी पक्ष स्वीकारण्यास तयार आहे असे विधान गोवा भेटीवर असलेल्या दिल्लीच्या आमदार आतिशी मार्लेना यांनी केलं. ...
म्हादई पाणीप्रश्नी गोवा विरुद्ध कर्नाटक असा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने पाणी वाटपाविषयी जो निवाडा ऑगस्ट 2015 मध्ये दिलेला आहे, त्या निवाडय़ाला कर्नाटक व गोव्यानेही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. ...
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बाणावली (दक्षिण गोवा) येथे झालेल्या सभेत एक निदर्शक रामकृष्ण जल्मी यांनी भगवानपरशुरामाविषयी अपशब्द वापरल्यामुळे सध्या वादंग माजले आहे. ...
म्हादई नदीत 113.57 टीएमसी एवढेच पाणी आहे. ते 188 टीएमसी असल्याचा म्हादई पाणी तंटा लवादाने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो. ...