म्हादई जल तंटा लवादाचा पाणी वाटपाबाबतचा निवाडा अधिसूचित झाल्याने कर्नाटकसाठी पाणी वळविण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची गोमंतकीयांची संतप्त भावना बनली आहे ...
रिवण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवर जांबवलीकर व नाईक या दोघांनीही दावा केला होता. मात्र त्या दोघांना डावलून ही उमेदवारी सुरेश केपेकर यांना देण्यात आली, त्यामुळे या दोघांनीही बंडाचे निशाण फडकविले आहे. ...