कोरोना वाºयामुळे फैलावतो हे खरे आहे. परंतु चीनमधील वारा भारतात वाहून आला किंवा दिल्लीतून वारा गोव्यात वाहू लागला म्हणून त्याबरोबर कोरोना व्हायरस येणार नाही. ...
विनोद व सरयू दोशी फाऊंडेशनतर्फे प्रयोगशील नाट्यकलेच्या जीवंत आविष्कारासाठी देण्यात येणारी प्रतिष्ठित फेलोशिप यंदा गोव्याचे युवा नाटककार कौस्तुभ नाईक यांना मिळाली आहे. ...