शिगमोत्सवाचे आयोजन बंद झालेले नाही. सरकारने लोकांना खबरदारी घेण्याचे सल्ले दिले आहेत, पण रेल्वे स्थानके, बस स्थानके व अन्यत्र कोरोनाविरोधी आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सरकार थोडे बेपर्वाच असल्याची गोमंतकीयांची भावना झालेली आहे. ...
रात्री प्रकृती बिघडल्याचे त्याला बाळळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथून त्याला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिले. त्याच्यासोबत दोन पोलीस शिपाईही तैनात केले होते. ...
उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष गोवेकर (५५) हा व्हावटी वठादेव येथील इसम ठार झाला. ...