लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus : गोव्यात आतापर्यंत 800 पेक्षा जास्त कोरोना चाचण्यांचे अहवाल 'निगेटिव्ह' - Marathi News | CoronaVirus: More than 800 Corona tests reported so far in Goa 'negative' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : गोव्यात आतापर्यंत 800 पेक्षा जास्त कोरोना चाचण्यांचे अहवाल 'निगेटिव्ह'

CoronaVirus : गोव्यात आता कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही समाधानकारक गोष्ट आहे. ...

coronavirus : गोवा ठरलं देशातील पाहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | coronavirus: Goa become the the first corona virus free state in the India, the Chief Minister announced BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : गोवा ठरलं देशातील पाहिलं कोरोनामुक्त राज्य, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना चिंतेच्या वातावरणात दिलासा देणारी एक बातमी आली आहे. ...

CoronaVirus : खाकीतील माणुसकी! स्वत:च्या पगारातून ७० कुटुंबीयांना रेशन पुरविणारे पोलीस - Marathi News | CoronaVirus : Police providing ration to 70 family members from their own salary in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : खाकीतील माणुसकी! स्वत:च्या पगारातून ७० कुटुंबीयांना रेशन पुरविणारे पोलीस

CoronaVirus : गोवा क्राइम ब्रँचच्या सहा पोलिसांनी स्वतःच्या पगारातून टॅक्सी चालक आणि मोटरसायकल पायलट यांच्यासह एकूण ७० कुटुंबांसाठी रेशन खरेदी केले. ...

एमबीबीएसचे ऑनलाइन लेक्चर सुरू, गोमेकॉची विद्यार्थ्यांसाठी खास व्यवस्था - Marathi News | MBBS Online Lectures Launched in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एमबीबीएसचे ऑनलाइन लेक्चर सुरू, गोमेकॉची विद्यार्थ्यांसाठी खास व्यवस्था

एमबीबीएसच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था आहे. ...

CoronaVirus : 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सरकारी कार्यालये सोमवारपासून पूर्ववत - Marathi News | CoronaVirus: Government offices with 33 percent of employees start from Monday rkp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सरकारी कार्यालये सोमवारपासून पूर्ववत

coronavirus : सरकारी कर्मचा-यांनी कार्यालयात यावे म्हणून कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

CoronaVirus : 'गोवा हेच सुरक्षित पर्यटन राज्य', सरकारी यंत्रणा नव्या संधीच्या शोधात - Marathi News | CoronaVirus: 'Goa is the safest tourist state', government looking for new opportunities rkp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : 'गोवा हेच सुरक्षित पर्यटन राज्य', सरकारी यंत्रणा नव्या संधीच्या शोधात

CoronaVirus: अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गोव्यात मात्र तशी स्थिती नाही. गोव्यात गेल्या दि. 3 एप्रिलनंतर कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. ...

Coronavirus: गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक; एकही जागा हॉटस्पॉट नाही - Marathi News | Coronavirus: Goa there is still no Kovid hotspot; five thousand foreigners trouble in goa vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक; एकही जागा हॉटस्पॉट नाही

पर्यटन हंगामावेळी गोव्याच्या पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी हे विदेशी नागरिक आले होते. तथापि, कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्याने ते इथेच अडकून पडले.अनेक रशियन्सही गोव्यात आहेत. ...

खलाशांबाबत याचिका 4 आठवड्यांसाठी पुढे; पुरेशा तयारीविना गोव्यात आणू नये अशी मागणी - Marathi News | Petition for sailors forward for 4 weeks; Demand not to go to Goa without adequate preparation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खलाशांबाबत याचिका 4 आठवड्यांसाठी पुढे; पुरेशा तयारीविना गोव्यात आणू नये अशी मागणी

पटेल याने आपल्या याचिकेत या खलाशाना गोव्यात आणण्यापूर्वी ते प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का याची तपासणी ते विमानात चढण्यापूर्वीच करावी असं म्हटलं आहे. ...

२२ दिवसात गोव्यातून ४ हजार २३९ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवलं - Marathi News | Coronavirus: In 22 days, 4 thousand 239 foreign tourists were sent from Goa to their homeland | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२२ दिवसात गोव्यातून ४ हजार २३९ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठवलं

दाबोळी विमानतळावर २३ खास विमाने येऊन गोव्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या विदेशी पर्यटकांना घेऊन मायदेशी परतली ...