लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus : परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कृती योजना तयार करा - दिगंबर कामत - Marathi News | CoronaVirus: Create an action plan to bring back students - Digambar Kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कृती योजना तयार करा - दिगंबर कामत

CoronaVirus : वाळपईच्या नवोदय विद्यालयाचे १३ विद्यार्थी दिल्लीत अडकले आहेत. ...

गोव्यात साडेतीन लाख लिटर हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन - Marathi News | Production of 3.5 lakh liters of hand sanitizer in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात साडेतीन लाख लिटर हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन

अबकारी आयुक्त अमित सतिजा यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. ...

गोव्यात लॉकडाऊनमध्येही ‘गृहनिर्माण’ची भूखंड विक्री, आपचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Sale of 'housing' plots even in lockdown in Goa says aap pradeep padgaonkar SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लॉकडाऊनमध्येही ‘गृहनिर्माण’ची भूखंड विक्री, आपचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'व्यावसायिक कामे बंद आहेत. अशावेळी सार्वजनिक मालमत्ता विक्रीस काढणे चुकीचे आहे.' ...

दक्षिण गोव्यात तब्बल 9 खाणींवरील वाहतूक सुरू - Marathi News | start the transport at 9 mines in South Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिण गोव्यात तब्बल 9 खाणींवरील वाहतूक सुरू

या पार्श्वभूमीवर गाकुवेध फेडरेशन या संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. ...

गोव्यात लॉकडाऊन वाढणार, सीमा बंदच; राज्यांतर्गत आर्थिक उपक्रम सुरू राहणार- मुख्यमंत्री - Marathi News | Lockdown to increase in Goa, border closed; Inter-state economic activities will continue- CM Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात लॉकडाऊन वाढणार, सीमा बंदच; राज्यांतर्गत आर्थिक उपक्रम सुरू राहणार- मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, पोलिस प्रमुख यांची संयुक्त बैठक घेतली. ...

कुठ्ठाळी येथे ‘फायबरग्लास बोट’ बनवणा-या यार्डमध्ये आग लागून कोट्यवधीचं नुकसान - Marathi News | Billions of rupees lost due to fire in the yard making 'fiberglass boat' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुठ्ठाळी येथे ‘फायबरग्लास बोट’ बनवणा-या यार्डमध्ये आग लागून कोट्यवधीचं नुकसान

याघटनेत नेमकी केवढी नुकसानी झाली आहे हे सांगणे सद्या कठीण असले तरी अडीच कोटीहून जास्त रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. ...

चार महिन्यानंतर गेबी फर्नांडिसला अटक, कोल्हापुरात घेतला होता आसरा - Marathi News | Four months later, Gabby Fernandes was arrested in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार महिन्यानंतर गेबी फर्नांडिसला अटक, कोल्हापुरात घेतला होता आसरा

गेबी मागचे काही महिने कोल्हापूर येथे आसरा घेऊन होता आणि लॉकडाउनमूळे राज्याच्या सीमा सील असतानाही तो गोव्यात आला. ...

CoronaVirus: गोव्यातून महिन्यात सहा हजारांवर परदेशी पर्यटक मायदेशी परतले - Marathi News | CoronaVirus 6000 foreign tourists returned home from Goa in last 30 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus: गोव्यातून महिन्यात सहा हजारांवर परदेशी पर्यटक मायदेशी परतले

३१ विमानांचा वापर; दोन हजारांवर पर्यटकांनाही परत पाठविणार ...

CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?" - Marathi News | CoronaVirus : The future of Gomantakis with Portuguese citizenship is in jeopardy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus : "पोर्तुगीज नागरिकत्व पत्करलेल्या गोमंतकीयांचे भवितव्य धोक्यात; त्यांना वाली कोण?"

मडगाव: पोर्तुगीज पासपोर्ट केल्यास युरोपाची दारे खुली होतात म्हणून हजारो गोवेकरांनी आपल्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व पत्करले ... ...