काही दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 21 टक्क्यांवरून 25 टक्क्यांर्पयत वाढविला. डिझेलवरील मूल्यवर्धीत करातही सरकार वाढ करील असे लोकांना वाटत नव्हते. ...
जमाव बंदीचा आदेश दि. 17 मेर्पयत कायम ठेवून सरकारने गोमंतकीयांच्या एकत्रिकरणावर र्निबध घातले आहेत. लॉक डाऊनच्या काळात गोमंतकीयांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी सगळी काळजी घ्यावी लागते. मात्र जे विदेशी व्यक्ती सध्या गोव्यात आहेत, ते मस्तपैकी समुद्रस्नान ...
मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथमच गुरुवारी लोबो व आजगावकर यांची एकत्र बैठक घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड आदी यावेळी उपस्थित होते. ...