लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाप रे १२ दिवसात शांतीनगर वास्को भागात आढळले १० डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण - Marathi News | 10 dengue-like fever patients in Shantinagar Vasco area in 12 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाप रे १२ दिवसात शांतीनगर वास्को भागात आढळले १० डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण

डेंग्यूच्या या रुग्णात १० महीन्याच्या मुलीबरोबरच एका दिड वर्षीय मुलीचा समावेश आहे ...

पर्यटन क्षेत्रतील कर्जाना तीन महिने स्थगिती शक्य : मुख्यमंत्री - Marathi News | Loans in tourism sector postponed for three months: CM | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन क्षेत्रतील कर्जाना तीन महिने स्थगिती शक्य : मुख्यमंत्री

पर्यटन क्षेत्रतील कर्जे तीन महिन्यांनंतर लाभहिन मालमत्ता (एनपीए) बनू नये अशी विनंती बँक समितीला केली आहे. ...

गोव्याला प्रथमच सतावतेय पर्यटनाची भीती; व्यवसाय सुरू होणे लांबणीवर - Marathi News | goa government decides not to start tourism amid coronavirus crisis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला प्रथमच सतावतेय पर्यटनाची भीती; व्यवसाय सुरू होणे लांबणीवर

पर्यटन सुरू होणे डिसेंबरपर्यंत तरी लांबणीवर ...

भय इथले संपत नाही! गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव - Marathi News | corona Virus Return In Goa After 40 days Market Shores Deserted-SRJ | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भय इथले संपत नाही! गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

 घरोघरी जाऊन पाहणी करण्यात येत आहे. १०० व्हेंटिलेटरचा सेटअपही आधीच लावला होता. ही संख्या वाढवून ४०० करण्यात आली आहे.  ...

मुंबईहून येणाऱ्यांमुळे गोव्यात कोरोनाचा धोका वाढला - Marathi News | Coming from Mumbai increased the threat of corona in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईहून येणाऱ्यांमुळे गोव्यात कोरोनाचा धोका वाढला

गोव्यात कोरोनाचे एकूण रुग्ण पंधरा झाले आहेत. त्यापैकी सात रुग्ण उपचारानंतर ठिक झाले. आता आठ रुग्ण आहेत. ...

CoronaVirus in Goa दीड वर्षांच्या चिमुरडीलाही गोव्यात कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus in Goa A one and a half year old girl infected with Corona in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus in Goa दीड वर्षांच्या चिमुरडीलाही गोव्यात कोरोनाची लागण

कोविड इस्पितळात पेडियाट्रीक विभागात उपचार: सुदैवाने आई निगेटिव्ह ...

गोव्याच्या सीमेवरील हाराकिरी उघड, कोरोना तपासणीविनाच अनेक चालक गोव्यात - Marathi News | exposed on Goa border Negligence, many drivers in Goa without corona inspection vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या सीमेवरील हाराकिरी उघड, कोरोना तपासणीविनाच अनेक चालक गोव्यात

गुरुवारी पहाटे गोमेकॉतील चाचणीचा अहवाल आला. सातही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे गोमेकॉच्या प्रयोगशाळेतील चाचणीत सिद्ध झाले. ...

खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई - Marathi News | Goa Forward will go to court to bring the sailors back to Goa vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खलाशांना परत गोव्यात आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड न्यायालयात जाणार- विजय सरदेसाई

गोमेकॉत आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मृत्यू नेमका कुठल्या कारणाने आला त्याचीही न्यायिक चौकशी होण्याची गरज पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. ...

CoronaVirus News : कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे धोक्याचे? - Marathi News | CoronaVirus Is it dangerous to start Goa tourism in Corona period? vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News : कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे धोक्याचे?

कोरोना काळात गोव्याचे पर्यटन नव्याने सुरू करणे किती सुरक्षित आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...