आलेमाव हे कोरोनाच्या कचाट्यात येणारे गोव्यातील चौथे आमदार असून सध्या थिवीचे आमदार नीलकंठ हलर्णकर आणि मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर हेही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
राष्ट्रीय लवादाच्या दिल्ली पिठाचे शिवकुमार सिंग आणि डॉ. सत्यवान सिंग गरब्याल यांनी हा निकाल दिला. ही जमीन वनक्षेत्र म्हणून कायम ठेवावी यासाठी गोवा फौंडेशन मागची 12 वर्षे न्यायालयीन लढाई लढत होते. ...
राज्यपाल मलिक हे सत्याचे पालक होते. त्यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची जेव्हा अत्यंत गरज होती नेमकी त् ...
दरवर्षी दि. 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत होतो. यंदा 51 वे वर्ष आहे. केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने व गोवा सरकारच्या मनोरंजन संस्थेनेही इफ्फीच्या आयोजनाची तयारी चालवली आहे. ...