भिक मागून अथवा एका गाड्यावर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या रमेश चव्हाण याच्याशी एका युवकाने कीरकोळ विषयावरून वाद घालून नंतर त्याची दंडूकाने जबर मारहाण केल्याने रमेश याचा मृत्यू झाला. ...
Crime News: गोव्यातील हरमल मधील एका गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील एका ३० वर्षीय महिलेवर विषप्रयोग करून निर्दयपणे खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...
कोकणी भाषेच्या प्रसारासाठी लहान बालकांना त्या भाषेतील साहित्य देण्याचा निर्णय गोव्यात झाला आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले हे चुकीचे. ...
गोव्यात अनेक वर्षे मराठी विरुद्ध कोंकणी असा वाद सुरू आहे. १९८७ साली उफाळलेल्या वादावेळी काहींचे बळीही गेले. गोव्यात मराठी राजभाषा नको, अशी भूमिका ज्या कोंकणी लेखकांनी घेतली त्यात मावजो यांचाही समावेश होतो. ...
दिगंबर कामत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही लागले होते. २००७ ते २०१२ या कालावधीत ते गोव्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा न्या. एमबी शाह आयोगाने त्यांच्यावर ३५ हजार कोटी खाण घोटाळ्याचा आरोप लावला होता ...