लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! १३ वर्षीय मुलाने गळफास लावून केली आत्महत्या - Marathi News | Shocking! 13-year-old boy commits suicide by hanging | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! १३ वर्षीय मुलाने गळफास लावून केली आत्महत्या

Goa : संगमेश याची संध्याकाळी ४ वाजता ‘ऑनलाईन’ गणित विषयाची परिक्षा होती व तो परिक्षेसाठी अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याच्यावर ओरडल्याने त्यांने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याचे मुरगाव पोलिसांना प्राथमिक तपासात समोर आले आहे. ...

गोव्यात मडगावात रेल्वेच्या धडकेने एक ठार - Marathi News | One killed in train accident in Madgaon, Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात मडगावात रेल्वेच्या धडकेने एक ठार

Train Accident : अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. ...

Coronavirus: गोव्यात ऑक्टोबरमध्ये 6,700 नवे कोविडबाधित; बहुतांश रुग्ण पन्नाशी ओलंडलेले - Marathi News | Coronavirus: 6,700 new cochlear infections in Goa in October; Most patients over fifty | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus: गोव्यात ऑक्टोबरमध्ये 6,700 नवे कोविडबाधित; बहुतांश रुग्ण पन्नाशी ओलंडलेले

Goa Coronavirus News: ऑक्टोबरमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढलेले नाही. सप्टेंबर महिन्यातही कोविड चाचण्यांची संख्या कमीच होती पण नवे कोविड बाधित त्यावेळी जास्त आढळले होते. ...

स्वत:च्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला गोव्यात अटक - Marathi News | Mother arrested in Goa for pushing her daughter into prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:च्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आईला गोव्यात अटक

Crime News : महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बिगर राजकीय संस्थेच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी तक्रार नोंदविली आहे. ...

लॉकडाऊननंतर गोव्यात पुन्हा एकदा ड्रग्सचा सुळसुळाट  - Marathi News | 54 kg drugs seized in goa in last 8 months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लॉकडाऊननंतर गोव्यात पुन्हा एकदा ड्रग्सचा सुळसुळाट 

ड्रग्स येण्याचा कर्नाटक नवीन मार्ग; आठ महिन्यात 54 लाखांचा माल जप्त ...

खाण अवलंबिता बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक फार्सच; काँग्रेसचा आरोप - Marathi News | The meeting held by Chief Minister Pramod Sawant on mine dependence was farcical; Congress alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण अवलंबिता बरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेली बैठक फार्सच; काँग्रेसचा आरोप

खाणी सुरु करण्यास होणाऱ्या विलंबाबाबत मुख्यमंत्री केवळ कारणेच देत आहे. ...

नेटवर्क शोधण्यासाठी रोज करावी लागते दोन किलोमीटरची पायपीट; ऑनलाईन शिक्षणाचे तीन तेरा - Marathi News | They have to walk two kilometers every day to find the network | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेटवर्क शोधण्यासाठी रोज करावी लागते दोन किलोमीटरची पायपीट; ऑनलाईन शिक्षणाचे तीन तेरा

नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांचे हाल ...

गोव्यात भाजीच्या उत्पादनात पाच पटींनी वाढ; भातशेतीच्या बियाणांना दुप्पट मागणी- बाबू कवळेकर - Marathi News | Vegetable cultivation in Goa increased by 5 times, declared by Agriculture minister on the occasion of world food day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजीच्या उत्पादनात पाच पटींनी वाढ; भातशेतीच्या बियाणांना दुप्पट मागणी- बाबू कवळेकर

कृषी संचालक नेव्हिल आफोंसो तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रहास देसाई हेही यावेळी उपस्थित होते. ...

महिलांवरील अत्याचारां बद्दल मुख्यमंत्री गप्प का?- रॉयला फर्नांडिस  - Marathi News | Why is the Chief Minister silent about the atrocities against women? -Royola fernandez | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महिलांवरील अत्याचारां बद्दल मुख्यमंत्री गप्प का?- रॉयला फर्नांडिस 

गोव्यात महिलांवर अत्याचार वाढत असल्याचा आरोप ...