केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन तसेच केंद्रीय गृह खात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी, गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. ...
पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी खाप्रेश्वर देवाचे मंदिर आणि वटवृक्ष हटविण्यावरून वातावरण तंग झाले होते. मात्र, पहाटेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात खाप्रेश्वर देवाची मूर्ती व वटवृक्ष हटविण्यात आला. ...
उड्डाणपूल किंवा महामार्ग रुंदीकरण कामावेळी एका मॉलला गोवा सरकारने व्यवस्थित वाचवले, पण हिंदूंचे श्रद्धास्थान खाप्रेश्वराला मात्र सरकारने संरक्षण दिले नाही. अनेक भाविक खाप्रेश्वरासाठी कळवळले, तळमळले; पण त्यांच्या छाताडावर बसून सरकारने आपले काम करून टा ...
गोवा आणि छत्रपतींचे नाते खूप मोठे आहे. छत्रपतींच्या विरोधकांनी सप्तकोटेश्वर मंदिरात जाऊन बसणे गरजेचे आहे. गोवा म्हणजे केवळ सासष्टी तालुका नव्हे, हे उत्तर गोव्यात फिरताना कळते. गोव्यातील काही तालुक्यांत शिवशाही होती की नाही यावर सविस्तर चर्चा करता येई ...