गेल्या 2 सप्टेंबर रोजी स्वप्नीलचा मडगावात दिवसढवळ्या गोळी झाडून खून केला गाला होता. यासंदर्भातील पिस्तुल पोलिसांनी नंतर जप्त केले होते. खुन्याने हे पिस्तुल बिहारमधून आणले होते. ...
Poonam Pandey Arrested : हा व्हिडीओ शूट होताना पूनमला संरक्षण दिल्याचा आरोप ठेवून काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे. ...
राज्यपालांनी व मुख्यमंत्र्यांनी अहवाल फेटाळला होता. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच माजी खाण सचिव पवनकुमार सेन आणि माजी खाण संचालक प्रसन्ना आचार्य यांच्याविरुद्ध एसीबीकडे एफआयआर नोंद केला जावा, अशी शिफारस लोकायुक्तांनी केली होती. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या घटनेवर ट्विट करताना तीव्र नापसंती व्यक्त करताना पूर्वी पांडे आणि आता सोमण यांचे हे कृत्य पाहता गोवा पॉर्न माफियाला आंदण दिला आहे का असा सवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना केला आहे. ...
तक्रारदाराकडून अली याने व्याजमुक्त कर्ज देण्याच्या बहाण्याने सेवा शुल्क, प्रक्रिया शुल्क, कर कपातीच्या नावाखाली तब्बल ११ लाख ३६ हजार रुपये उकळले. हे पैसे ऑनलाईन हस्तांतरित करून घेतले. ...
Goa : सामाजिक कार्यकर्ते तसेच काँग्रेस व अन्य पक्षांचेही कार्यकर्ते रात्रभर रेल्वे रुळावर बसून राहिले. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आणखी शेकडो लोक त्यात सहभागी झाले. ...