लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्लीतील प्रदूषणामुळे सोनिया, राहुल गांधी गोव्यात - Marathi News | Sonia, Rahul Gandhi in Goa due to pollution in Delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीतील प्रदूषणामुळे सोनिया, राहुल गांधी गोव्यात

गेल्या जानेवारीतही सोनियाजी विश्रांतीकरिता गोव्यात आल्या होत्या. तेव्हा सायकल चालवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. ...

दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत - Marathi News | Sonia and rahul gandhi to spend time in goa due to pollution increase in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनियांचा गोव्यात मुक्काम, राहुलही सोबत

दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सोनिया गांधी  आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहणार आहेत.  ...

ज्योकी आणि युरी आलेमाव यांच्या काँग्रेस प्रवेशाला ग्रीन सिग्नल, उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार - Marathi News | The green signal for the entry of Jockey and Yuri Alemao into the Congress will enter the Congress party tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ज्योकी आणि युरी आलेमाव यांच्या काँग्रेस प्रवेशाला ग्रीन सिग्नल, उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

Goa News : गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी एका ट्विट मधून ही बातमी दिली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. आलेमाव पिता पुत्राला काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश मिळावा यासाठी कामत यांनीच विशेष प्रयत्न केले ...

निपाणीच्या नगराध्यक्षांच्या मोटारीवर पणजीतील कॅसिनो जेटीनजीक बेकायदा पार्किंग प्रकरणी कारवाई - Marathi News | Action against illegal parking on Nipani mayor's car near Casino Jetty in Panaji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निपाणीच्या नगराध्यक्षांच्या मोटारीवर पणजीतील कॅसिनो जेटीनजीक बेकायदा पार्किंग प्रकरणी कारवाई

Goa News : कॅसिनोंमध्ये जुगार खेळण्यासाठी येणारे पर्यटक येथिल जेटींच्या आवारात 'नो पार्किंग'च्या ठिकाणी वाहने पार्क करून कॅसिनोंमध्ये जातात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. ...

गोवेकरांना व्यवसाय दिला नसल्याने ‘इंडियन सुपर लीग’च्या विरोधात गोवा काँग्रेसने पुकारले आंदोलन - Marathi News | Goa Congress agitates against Indian Super League for not giving business to locals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवेकरांना व्यवसाय दिला नसल्याने ‘इंडियन सुपर लीग’च्या विरोधात गोवा काँग्रेसने पुकारले आंदोलन

कॉग्रेसच्या मागणीवर चर्चा करून उचित निर्णय घेण्यासाठी गुरूवारी होणार बैठक ...

गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं निधन - Marathi News | Former Goa Governor Mridula Sinha Passed Away at 77 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं निधन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला शोक ...

पूनम पांडेचा आणखी गोड धक्का...होणार आई - Marathi News | Poonam pandey will be another sweet shock ... pregnant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूनम पांडेचा आणखी गोड धक्का...होणार आई

 न्यायालयाच्या परवानगीने पती-पत्नी मुंबईला रवाना ...

दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या  - Marathi News | Double murder! Murder of two sisters on the eve of Bhaubija in goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या 

Double Murder : हणजूण पोलिसांकडून सुपारी किलरसोबत दोघा संशयितांना अटक ...

पूनम पांडेचा आणखी एक धक्का! गरोदर असल्याने पुन्हा एकदा चर्चेत - Marathi News | model Poonam Pandey pregnant in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूनम पांडेचा आणखी एक धक्का! गरोदर असल्याने पुन्हा एकदा चर्चेत

Poonam Pandey Pregnant : फॅन्सना एका पाठोपाठ एक धक्का देणारी वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिची आणखी एक धक्का देणारी बाब पुढे आली आहे. ...