Viswanathan Anand News : नवनियुक्त एआयसीएफच्या सदस्यांनी आनंदची चेन्नईतील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याच्यापुढे सल्लागार मंडळात येण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास आनंदने होकार दिला ...
Konkani Academy : दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन केजरीवाल यांनी गोमंतकीयांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला, असे राजकीय गोटात मानले जात आहे. ...
सध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली. ...
कोविडची धास्ती असली तरी, देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत गोवा राज्य पर्यटनासाठी सुरक्षित आहे, असे पर्यटक मानतात. कारण येथे कोविडग्रस्तांची संख्या खूप कमी झालेली आहे ...
भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड हे दोन दिवसांपूर्वीच मांद्रे मतदारसंघात गेले होते. तिथे ते आमदार सोपटे यांनाही भेटले होते. सोपटे व धोंड यांनी एकत्र जत्रोत्सवाला भेट देऊन एका मंदिरासही भेट दिली होती. ...