अपात्रता याचिका प्रकरणी सभापतींचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र ...
गोव्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या दूर होईल, असा दावा केला जात आहे. ...
कर्नाटकच्या डीपीआरला दिलेली मंजुरी येत्या दहा दिवसांत मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून गोव्यातील सर्व व्यवहार ठप्प करू, असा इशारा सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंटने दिला आहे. ...
केंद्र सरकार कर्नाटकला कळसा भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेल्या मंजुरीबाबत गप्प का?, असा सवाल केला आहे. ...
स्वत:च्या खाजगी जमिनीत असलेली अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली असून आजपासून पुढील ९० दिवस अर्ज करता येतील. ...
प्राधिकरण नियुक्त करा, अशी गोवा सरकारची मागणी होती व कर्नाटक सरकारचाही त्यास आक्षेप नव्हता. ...
म्हादई कर्नाटकला विकण्यासाठी गोव्यातील भाजप सरकार आतुर झाले आहे, अशी घणाघाती टीका करण्यात आली आहे. ...
कर्नाटकला म्हादईचे पाणी बेकायदेशीररित्या वळविण्याच्या बाबतीत रोखण्यास यामुळे मदत होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ...
वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रेशनकार्डे परत करावी लागतील. ...
नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील. न भूतो असा विजय भाजपला मिळणार आहे, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. ...