BJP News: गोवा फॉरवर्डचे आमदार व माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी गुरुवारी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...
Goa Politics News: गोव्यातील प्रमोद सावंत सरकारमधील एक मंत्री महिलेचे लैंगिक शोषण करीत असून मुख्यमंत्रीही त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. ...
52nd International Film Festival of India: गोव्यात सुरू असलेल्या ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा रविवारी थाटात समारोप झाला. जपानी चित्रपट ‘रिंग वॉंडरिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर सन्मान जाहीर झाला. ...
Goa News: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Goa Assembly Election) गोव्यामध्ये BJPला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपाचे गोव्यातील लोकप्रिय नेते दिवंगत Manohar Parrikar यांचे पुत्र Utpal Parrikar हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ...
Arvind Kejriwal News: दक्षिण गोव्यात असलेल्या नवेवाडे, दाबोळी भागातील संतोषी माता मंदिराच्या सभागृहात टॅक्सी चालकांबरोबर संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी वरील घोषणा केल्या. ...
Israel-bound flight made emergency landing in Navy airfield : अल एल एअरलाइन्सचे 082 विमान बँकॉकहून तेल अवीवला जात होते आणि त्यात 276 प्रवासी होते, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. ...
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. ...