मुख्यमंत्री कोण बनावा याविषयी गोव्यातील भाजपमध्ये अजून वाद आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अजुनही त्यावर तोडगा काढलेला नाही व त्यामुळे गोव्यात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अडली आहे. ...
गोवा विधानसभेच्या निवडणुकांत विजयी झालेल्या ४० उमेदवारांपैकी १६ म्हणजे ४० टक्के जणांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांचा तपशील निवडणूक आयोगाला आधीच सादर केला होता. ...
Utpal Parrikar News: भाजपाने पणजीतून उमेदवारी नाकारल्यावर भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्पल पर्रिकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ...
Goa Assembly Election Result 2022: चुरशीच्या झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली.BJPने २० जागा जिंकत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे यंदाच्या गोव्यातील निवडणुकीत भाजपाचे देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरले. आता गोव्यातील ...
गोव्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाघाने मोठी डरकाळी फोडत एन्ट्री घेतली होती. संजय राऊत यांच्याकडून भाजप सरकार जाणार अशी गर्जनाही केली गेली. आदित्य ठाकरे आपल्या टीमला घेऊन गोव्यात आले. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं.. पण हे सर्व करुनही गोव्यात शिवस ...
राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. ...