Accident in Gulbarga: गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटी देऊन आपल्या गावी माघारी जात असताना हैदराबाद येथील प्रवाशांच्या खाजगी बसला गुलबर्गा येथे झालेल्या भीषण अपघातात बसने पेट घेतल्यामुळे ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. ...
Poonam Pandey : कानाकोण भागातील सरकारी चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल नोव्हेंबर 2020 मध्ये पांडे आणि बॉम्बे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. ...
भिक मागून अथवा एका गाड्यावर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या रमेश चव्हाण याच्याशी एका युवकाने कीरकोळ विषयावरून वाद घालून नंतर त्याची दंडूकाने जबर मारहाण केल्याने रमेश याचा मृत्यू झाला. ...