लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime: भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: आणखी एका ड्रग पेडलरला अटक - Marathi News | Crime: BJP leader Sonali Phogat death case: Another drug peddler arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यूप्रकरण: आणखी एका ड्रग पेडलरला अटक

BJP leader Sonali Phogat death case: भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित खूनप्रकरणी गोवा पोलिसांनी आणखी एका ड्रग पेडलरला (अमली पदार्थांची विक्री करणारा) अटक केली. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. ...

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार - Marathi News | Sonali Phogat Murder Case: Haryana CM spoke, want CBI to take over investigation; we will ready, said Goa CM Pramod Sawant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार

सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे.  ...

Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव... - Marathi News | Sonali Phogat Drug Video: Which drug was given to Sonali Phogat? To make her mood or to kill, the name came out Methamphetamine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

Sonali Phogat Drug Name: एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. ...

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: रेस्टॉरंट मालक, ड्रग पेडलर अटकेत - Marathi News | Sonali Phogat death case: Restaurant owner, drug peddler arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: रेस्टॉरंट मालक, ड्रग पेडलर अटकेत

Sonali Phogat death case: हरयाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या कथित हत्येप्रकरणी अमली पदार्थ पुरवणारा व्यक्ती (ड्रग पेडलर) व रेस्टाॅरंट मालकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या आता चार झाली आहे. ...

Sonali Phogat Death: गोवा... फिर बदनाम हुआ - Marathi News | Sonali Phogat Death: Goa... again disgraced | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सोनाली फोगाट मृत्यू प्रकरण: गोवा... फिर बदनाम हुआ

Sonali Phogat Death Case: सोनाली फोगाट हत्या प्रकरणामुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्यात येतात. त्यात अनेक तऱ्हेचे लोक असतात. त्यांच्या कृतींमुळे गोवा बदनाम होत आहे... ...

Sonali Phogat Murder: सोनालीचा पीए सुधीर सांगवान कोण? बायको शिक्षिका, घरच्यांनी संबंध तोडलेले - Marathi News | Sonali Phogat Murder: Who is Sonali's PA Sudhir Sangwan, friend sukhwinder singh? sudhir's wife is govt teacher, his family broke the relationship with him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनालीचा पीए सुधीर सांगवान कोण? बायको शिक्षिका, घरच्यांनी संबंध तोडलेले

Who is Sudhir Sangwan: सोनालीसोबत गेल्या काही दिवसांपासून एक नाव समोर येत आहे, ते सुधीरचे. हा सुधीर कोण? तो तिचा पीए कधी आणि कसा बनला. ...

Sonali Phogat: ती सोनाली, मी आधीच ओळखलेले, पण...; प्रत्यक्षदर्शीने सांगितले कर्ली क्लबमध्ये नेमके काय घडलेले - Marathi News | Sonali Phogat: What exactly happened with sonali phogat curlies club party night before death, eyewitness said... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ती सोनाली, मी आधीच ओळखलेले, पण...; प्रत्यक्षदर्शीने सांगितले कर्ली क्लबमध्ये नेमके काय घडलेले

Sonali Phogat before Death: कर्ली क्लबमध्ये सोनालीची तब्येत बिघडली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कर्ली क्लबमध्ये काय घडलेले ते सांगितले आहे. ...

तेच ठिकाण, तेच रेस्टॉरंट; १४ वर्षांपूर्वीही असेच घडलेले, सोनालीच्या मृत्यूने जागवल्या आठवणी - Marathi News | Same place, same restaurant; The same thing happened 14 years ago, Sonali Phogat death awakened memories | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तेच ठिकाण, तेच रेस्टॉरंट; १४ वर्षांपूर्वीही असेच घडलेले, सोनालीच्या मृत्यूने जागवल्या आठवणी

Sonali Phogat Death Case: सोनाली हिच्या मृत्यूने आताही तेच रेस्टॉरंट पुन्हा तपासाचा केंद्रबिंदू ठरले आहे. ...

Sonali Phogat: सोनाली फोगाट ज्या क्लबमध्ये गेलेली त्याच्या मालकाला अटक; सुधीरसोबतचे बाथरुममधील दोन तास बनले रहस्य... - Marathi News | Sonali Phogat Death Mistry: karli club owner arrested; Sudhir Sangwan and sonali's spend Two hours in the bathroom became a mystery... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली ज्या क्लबमध्ये गेलेली त्याच्या मालकाला अटक; बाथरुममधील दोन तास बनले रहस्य..

Sonali Phogat Death case Update: सोनाली फोगाट यांच्या संशयास्पद मृत्युमागे काही कटकारस्थान असल्याचा संशय पहिल्या दिवसापासूनच येत होता. ...