Goa Rain Update: हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ...
मुरगाव तालुक्यातील चिखली उपजिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात लोकांची डेंग्यूबाबत केलेल्या ‘एनएस१’ तपासणीत ३५० लोकांना डेंग्यू सदृश्य ताप आल्याचे उघड झाले आहे. ...