लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
जंगलातील आगीचा धग गोवा विधानसभेत; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल   - Marathi News | Forest fire engulfs Goa Assembly; The opposition will attack the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जंगलातील आगीचा धग गोवा विधानसभेत; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल  

अनेक ठिकाणी भडकलेल्या आगीत एकूण ४८० हेक्टर वनजमिनीत आग भडकल्याचीमाहिती वनमंत्र्यांनी दिली. ...

राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहचली ४८,६९७ वर - Marathi News | The number of agriculture card holders in the state has reached 48,697 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात कृषी कार्डधारकांची संख्या पोहचली ४८,६९७ वर

शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी गाेवा सरकारकडून शेतकऱ्यांना विविध याेजना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. ...

Goa: ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई:वेळ पडल्यास कायदा करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | Police crackdown against online gambling: Law will be passed if time permits: Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई:वेळ पडल्यास कायदा करु: मुख्यमंत्री

Goa: ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिस धडक कारवाई करीत आहे. गरज पडल्यास त्याविराेधात कायदा केला जाईल. गोव्यात ऑनलाईन जुगाराला थारा नसेल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिला. ...

Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी - Marathi News | Goa: Legalize Matka: Demand of ruling MLA in Goa Assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी

Goa Assembly : सध्याच्या स्वरूपातील मटका बेकायदेशीर असल्यामुळे तो लॉटरीअंतर्गत आणून कायदेशीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप  आमदार मायकल लोबो यांनी केली. ...

गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती - Marathi News | stopped the car and asked for girl mla viresh borkar told the story | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची मोटार अडवून त्यांना 'लड़की चाहिए क्या?', अशी विचारणा दलालांनी केल्याची खळबळजनक माहिती विधानसभेत उघड झाली. ...

विश्वास कसा ठेवायचा? मुख्यमंत्र्यांच्या विधानावर हसावे की रडावे? - Marathi News | how to believe on cm pramod sawant statement on casino in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विश्वास कसा ठेवायचा? मुख्यमंत्र्यांच्या विधानावर हसावे की रडावे?

मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानावर हसावे की रडावे हे गोमंतकीयांना कळेनासे झाले आहे. ...

... तर तब्बल १६ हजार कुटुंबांना हलवावे लागेल; व्याघ्र प्रकल्पाने जनजीवनावर होऊ शकतो परिणाम - Marathi News | as many as 16 thousand families will have to move tiger project can affect people lives | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर तब्बल १६ हजार कुटुंबांना हलवावे लागेल; व्याघ्र प्रकल्पाने जनजीवनावर होऊ शकतो परिणाम

एका सत्तरी तालुक्यातून सोळा हजार कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागेल. ...

पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही  - Marathi News | no more pimps robbing tourists said minister rohan khaunte in goa assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही 

आतापर्यंत ४२५ दलालांना अटक ...

मी पूर्णपणे लोकांसोबत: विश्वजीत राणे - Marathi News | i am totally with people says vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी पूर्णपणे लोकांसोबत: विश्वजीत राणे

वनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकमतला सांगितले. ...