लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
डीपीआरचे काय झाले सांगा?: मायकल लोबो, म्हादईबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी - Marathi News | what happened to dpr asked michael lobo government should clarify position on mhadei | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीपीआरचे काय झाले सांगा?: मायकल लोबो, म्हादईबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी

सहकार व जलस्रोत खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. ...

Goa: जुन्या पुलांच्या कठड्यांची पाहणी करा: आमदार मायकल लोबो - Marathi News | Goa: Inspect old bridge piers: MLA Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुन्या पुलांच्या कठड्यांची पाहणी करा: आमदार मायकल लोबो

Goa: सध्या राज्यात अपघाताच्या घटना वाढत आहेत. अनेक अपघात हे पुलाचा कठडा तोडून गाड्या नदीत पडून झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जुन्या पुलाचे कठडे दुरुस्त करणे गरजेचे आहे. अशी मागणी आमदार मायकल लाेबो यांनी अधिवेशनात केली. ...

चिरेखाणीत वीस वर्षीय विवाहितेचा संदिग्ध अवस्थेत मृतदेह - Marathi News | Dead body of twenty-year-old married woman in suspicious condition in Chirekhani | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिरेखाणीत वीस वर्षीय विवाहितेचा संदिग्ध अवस्थेत मृतदेह

लक्ष्मी आनंद शिंदे (वय 20, मूळ कर्नाटक) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह चिरेखाणीच्या ठिकाणी वास्तव्यास होती. ...

'म्हादई 'वर लवकरच तीन धरणे बांधणार; जलस्रोतमंत्री शिरोडकर यांची घोषणा - Marathi News | 3 dams will soon be built on mhadei announcement of water resources minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई 'वर लवकरच तीन धरणे बांधणार; जलस्रोतमंत्री शिरोडकर यांची घोषणा

राज्यात आणखी १०० नवीन बंधारे ...

'दाबोळी'साठी प्रसंगी पंतप्रधानांचीही घेणार भेट - Marathi News | prime minister narendra modi will also be met on occasion for dabolim airport issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दाबोळी'साठी प्रसंगी पंतप्रधानांचीही घेणार भेट

दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नवीन इमारत, चार 'एरोब्रिज' आणि इतर विकास प्रकल्पांचे बांधकाम चालू आहे. ...

सहकारी पतसंस्था रडारवर; १३ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारणाऱ्यांवर कारवाई - Marathi News | credit unions on the radar action against those charging more than 13 percent interest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकारी पतसंस्था रडारवर; १३ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारणाऱ्यांवर कारवाई

सहकार खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ...

गोवन बेबिंका, मानकुराद, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडीला जीआय मानांकन - Marathi News | GI Rating of Govan Bebinka, Mankurad, Agashi's brinjal, Satashira Bhendi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवन बेबिंका, मानकुराद, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडीला जीआय मानांकन

एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. ...

'माझी बस' योजनेकडे पाठ; पणजीत ३८ इलेक्ट्रिक बस - Marathi News | in panaji goa 38 electric bus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझी बस' योजनेकडे पाठ; पणजीत ३८ इलेक्ट्रिक बस

डिजिटल मीटर, नूतनीकरण शुल्क द्यावेच लागणार ...

६०७ वेळा 'कदंब'ने दिला दगा, ब्रेकडाउन समस्या कायम; ६२ टक्के बसेस १५ वर्षे जुन्या - Marathi News | 607 times kadamba betrayed breakdown problem remains 62 percent of buses are 15 years old | Latest goa News at Lokmat.com

गोवा :६०७ वेळा 'कदंब'ने दिला दगा, ब्रेकडाउन समस्या कायम; ६२ टक्के बसेस १५ वर्षे जुन्या

बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल, ग्रामीण भागांत वाहतूक व्यवस्था सुरळीत करा ...