गोव्यातील सर्व विरोधकांना संघटीत होण्याची संधी आहे. सर्व विरोधक जर विधानसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहिले तरच परिवर्तन घडविता येईल. अर्थात विरोधकांची युती होणे हे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी काही राजकारण्यांना व काही पक्षांना त्याग करण्याचीही तयारी ...