लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
मद्यपी पर्यटकाने कारखाली चिरडून रिसॉर्ट मालकिणीचा घेतला बळी - Marathi News | drunken tourist killed resort owner by crushing him under car | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मद्यपी पर्यटकाने कारखाली चिरडून रिसॉर्ट मालकिणीचा घेतला बळी

वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला. ...

उजळले लक्ष दीप; नरकासुर प्रतिमा दहनाने गोमंतकीयांनी केले दिवाळीचे स्वागत - Marathi News | diwali was welcomed by gomantakiya by burning the image of narakasura | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उजळले लक्ष दीप; नरकासुर प्रतिमा दहनाने गोमंतकीयांनी केले दिवाळीचे स्वागत

राज्यभरात रविवारी पहाटे मध्यरात्री नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करून गोमंतकीयांनी प्रकाशपर्वाचे स्वागत केले. ...

लोलयेत फिल्मसिटी उभारणीसाठी हालचालींना वेग; २५० एकर जागेत साकारणार प्रकल्प - Marathi News | movement to set up film city in goa accelerated project will be implemented in 250 acres of land | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोलयेत फिल्मसिटी उभारणीसाठी हालचालींना वेग; २५० एकर जागेत साकारणार प्रकल्प

कन्सल्टंट नेमण्यासाठी प्रक्रिया सुरु. ...

आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष - Marathi News | do not underestimate rg a party that wants to change the politics of goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजीला कमी लेखू नका; गोव्याचे राजकारण बदलू पाहणारा पक्ष

आरजी'ने गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा व प्रभाव दाखवणे सुरु केले आहे. आरजी गोव्याचे राजकारण बदलून टाकू पाहणारा पक्ष बनू पाहतोय. मनोज परब व वीरेश बोरकर यांच्या टीमला याबाबत यश येईल काय, हे कदाचित लोकसभा निवडणुकीवेळी कळेल. ...

'लोकमत' खऱ्या अर्थाने बनले लोकांचे मत: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक  - Marathi News | goa lokmat has truly become people opinion said union minister shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'लोकमत' खऱ्या अर्थाने बनले लोकांचे मत: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ...

भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात गोव्याचा मोहित रेडकर प्रथम - Marathi News | Goas Mohit Redkar tops Indian bowlers rankings | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात गोव्याचा मोहित रेडकर प्रथम

गोव्याच्या रणजीपटू मोहित रेडकरचे क्रिकेट लीगच्या अखिल भारतीय गोलंदाजांच्या मानांकनात अव्वल स्थान. ...

शिक्षण खात्याची दिवाळी भेट; १२० प्राथमिक शिक्षकांना दिली ऑफर लेटर्स - Marathi News | Diwali visit of Education Department Offer letters given to 120 primary teachers in panji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षण खात्याची दिवाळी भेट; १२० प्राथमिक शिक्षकांना दिली ऑफर लेटर्स

दिवाळीच्या पार्श्वभुमीवर शिक्षण खात्याकडून १२० प्राथमिक शिक्षकांना अनोखी भेट. ...

दिवाळीत खरेदीसाठी पणजीत उसळली ग्राहकांची गर्दी : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी - Marathi News | Customers rush to Panaji for Diwali shopping traffic jams at places | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिवाळीत खरेदीसाठी पणजीत उसळली ग्राहकांची गर्दी : ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

पणजीमध्ये दिवाळीनिमित्त मुख्य बाजारामध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. ...

माजी मंत्र्यांच्या अटकेसाठी गोव्यात आलेले मुंबई पोलीस हात हलवीत परतले - Marathi News | Mumbai police who came to Goa to arrest the former minister returned with handshakes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माजी मंत्र्यांच्या अटकेसाठी गोव्यात आलेले मुंबई पोलीस हात हलवीत परतले

गोव्यात आलेले मुंबई आर्थिक गुन्हा विरोधी पथकाचे पोलीस पथकाला परुळेकर यांना अटक न करताच परत जावे लागले. ...