लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री - Marathi News | primary students to enjoy maths science technology said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री

साखळीत राज्यातील  पहिल्या स्टेम लॅब  उद्घाटन. ...

कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित - Marathi News | liquor smuggling in kadamba corporation panaji hyderabad bus | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब महामंडळाच्या पणजी-हैदराबाद बसमधून दारुची तस्करी; दोन चालक निलंबित

तेलंगणात कारवाई : अबकारी अधिकाय्रांनी एक लाख रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या केल्या जप्त. ...

काँग्रेसला जाग; प्रभारी गोव्यात, भाजपच्या 'डिनर डिप्लोमसी'नंतर विरोधकांची धावपळ - Marathi News | congress goa in charge visit the state for two days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसला जाग; प्रभारी गोव्यात, भाजपच्या 'डिनर डिप्लोमसी'नंतर विरोधकांची धावपळ

काँग्रेसचे नव्यानेच नियुक्ती झालेले प्रभारी माणिकराव ठाकरे दोन दिवसांच्या गोवाभेटीवर येत आहेत. ...

शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत राडा; महिलेला मारहाणीचा आरोप  - Marathi News | clash in gram sabha of shiroda goa panchayat accused of assaulting a woman | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिरोडा पंचायतीच्या ग्रामसभेत राडा; महिलेला मारहाणीचा आरोप 

आरजी ग्रामपंचायतीकडून परस्पविरोधी तक्रारी ...

गोमंतकीयांना अयोध्येसाठी रेल्वे उपलब्ध करून देऊ; सदानंद तानावडे यांची ग्वाही - Marathi News | provide railway to ayodhya to the gomantakiya said sadanand tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांना अयोध्येसाठी रेल्वे उपलब्ध करून देऊ; सदानंद तानावडे यांची ग्वाही

मडगावात 'चलो अयोध्या' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. ...

मराठी पत्रकारांनो आता पुढे या... - Marathi News | goa marathi journalists should come forward now | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी पत्रकारांनो आता पुढे या...

'गोवा मराठी पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन व्हावे' हा दि. ६ जानेवारीच्या लोकमतमध्ये वामन प्रभू यांनी लिहिलेला लेख वाचला. ...

डिचोलीत शॉर्ट सर्किटमुळे फ्लॅटला आग, सुदैवाने महिला बचावली - Marathi News | Flat fire in Dicholi due to short circuit fortunately woman escaped | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिचोलीत शॉर्ट सर्किटमुळे फ्लॅटला आग, सुदैवाने महिला बचावली

शेजाऱ्यांनी आणि जमलेल्या नागरिकांनी धावपळ करुन आग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.  ...

समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी - Marathi News | drowned of a young man who went for a bath in the sea goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी

नौकेवर काम करणाऱ्या इतर कामगारांनी त्याला त्वरित पाण्यातून बाहेर काढून प्रथमोपचार देत पुढच्या उपचारासाठी चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात नेले. ...

बोरकरांच्या कवितांनी प्रेमकवितेलासुद्धा अध्यात्मिक मांगल्य दिले - प्रवीण दवणे   - Marathi News | Borkar's poems also gave love poetry a spiritual touch says Praveen Daven | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोरकरांच्या कवितांनी प्रेमकवितेलासुद्धा अध्यात्मिक मांगल्य दिले - प्रवीण दवणे  

संमेलनात महाराष्ट्रासह आलेल्या विविध कवींसह गोमंतकीय कवींनी संमेलनात चांगलाच रंग भरला. ...