लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक - Marathi News | central railway to operate 14 special services from panvel to goa for christmas and new year welcome 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक

Central Railway Mumbai To Goa: नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...

१ कोटीच्या ड्रग्ससह रशियन नागरिकाला अटक, मोरजी येथे कारवाई - Marathi News | Russian national arrested with drugs worth 1 crore, operation in Morji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ कोटीच्या ड्रग्ससह रशियन नागरिकाला अटक, मोरजी येथे कारवाई

त्याच्याकडून उच्च दर्जाचे डायडपोनिक्रो व्हीड, चरस व एलएसडी मिळून १ कोटी ७५ हजार रुपयांचा ड्रग्स जप्त केला आहे. ...

कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद - Marathi News | Theft in a temple in Calangute in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथील मंदिरात चोरी; घटना सीसीटीव्हीत  कैद

कळंगुट येथील परबोवाडा येथे असलेल्या श्री वाठारी देवस्थानात चोरट्यानेमागील बाजूच्या दरवाज्यातून प्रवेश् करून चोरी केली. ...

दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक - Marathi News | Before looking at another's mobile phone, the police noticed him; The thief was arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुसऱ्याच्या मोबाईलवर नजर पडण्यापूर्वी त्याच्यावर पडली पोलीसांची नजर; चोरट्यास अटक

वास्को पोलीस गस्तीवर असताना त्यांना बस स्थानकाजवळ एक इसम संशयास्पद फीरताना आढळून आला. ...

स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा अडथळा सुरुच; पुन्हा बीएसएनएलचा केबल ताेडला - Marathi News | The road to smart goa excavation continues; Again BSNL's cable was interrupted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा अडथळा सुरुच; पुन्हा बीएसएनएलचा केबल ताेडला

पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे केली जात असताना कुठलेच योग्य नियाेजन केले जात नाही. ...

दोन महिन्यांत अपघात नियंत्रणात आणू: मुख्यमंत्री - Marathi News | accidents will be brought under control in two months assured chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन महिन्यांत अपघात नियंत्रणात आणू: मुख्यमंत्री

अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक आणि बांधकाम ही दोन्ही खाती संयुक्तपणे काम करत आहेत. ...

...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला - Marathi News | former cm laxmikant parsekar complains about being neglected by leaders in bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला

आगामी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल? ...

अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन  - Marathi News | give the last but decisive fight congress appeal to pedne residents | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेरचा लढा, पण निर्णायक द्या; काँग्रेसचे पेडणेवासीयांना आवाहन 

नपेक्षा लोकशाहीऐवजी एकाधिकारशाही येईल. ...

कितीही मतभेद झाले, तरीही पक्ष सोडू नये, हा धडा मी शिकलो: मायकल लोबो - Marathi News | no matter how many differences do not leave the party a lesson i learned said michael lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कितीही मतभेद झाले, तरीही पक्ष सोडू नये, हा धडा मी शिकलो: मायकल लोबो

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवले.  ...