लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ? - Marathi News | In the new year, people of Goa will get the shock of electricity price hike? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नव्या वर्षात गोमंतकीयांना बसणार वीज दरवाढीचा शॉक ?

वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवला जीईआरसीकडे ...

'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार - Marathi News | decided to be rg robert perera will contest lok sabha election 2024 from south goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आरजी'चे ठरले; दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा लढणार

म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा. ...

अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका - Marathi News | After catching the kidnapper at the railway station, the police released the minor girl safely | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपहरणकर्त्याला रेल्वे स्थानकावर पकडून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची केली सुखरुप सुटका

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळाल्याच्या दोन तासातच पोलीसांनी मुलीचा शोध लावून तिला सुखरुपरित्या आणले. ...

सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर - Marathi News | Police keep a watchful eye on curbing drugs in Sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

दरम्यान सनबर्न फेस्टीवल्च्या पार्श्वभूमीवर मोरजीत १ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. ...

वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी - Marathi News | 28 conditions from tourism department for sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी

पर्यटन खात्याने महोत्सवाला अंतिम परवानगी देण्यापूर्वी अठ्ठावीस अटी आयोजकांनी पूर्ण केल्या आहेत. ...

हॉटेलात चोरीसाठी आला, पोटभर खावून तेथेच झोपला; लोकांनी झोडपला - Marathi News | Came to the hotel for theft, ate his fill and slept there; police arrest in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेलात चोरीसाठी आला, पोटभर खावून तेथेच झोपला; लोकांनी झोडपला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ...

कुळांना लवकर मिळतील जमीन हक्क: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत - Marathi News | Clans will get land rights soon: CM Dr Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुळांना लवकर मिळतील जमीन हक्क: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

विश्वकर्मा योजने अंतर्गत पारंपरिक व्यवसायिकांना कमीत कमी व्याजदरासह कर्जे दिले जातील तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला! - Marathi News | After eating and sleeping in the hotel the thief was caught | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोटभर खाऊन हॉटेलात झोपला अन् चोरटा तावडीत सापडला!

थकलेला चोर शेवटी हॉटेलात झोपी गेला अन् पोलिसांच्या तावडीत सापडल्याचा प्रकार येथील बाजारपेठेत घडला आहे. ...

भारत संकल्प यात्रे अंतर्गत महिला सशक्तीकरणावर भर: आमदार जेनिफर मोन्सेरात - Marathi News | women empowerment under bharat sankalp yatra MLA Jennifer Monserrat in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत संकल्प यात्रे अंतर्गत महिला सशक्तीकरणावर भर: आमदार जेनिफर मोन्सेरात

भारत संकल्प यात्रा हा केंद्र सरकारचा लोकांना जोडणारा उपक्रम आहे. ...