लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवनाथ संस्थानात आजपासून जत्रोत्सव - Marathi News | jatrotsav at shivnath sansthan goa from today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवनाथ संस्थानात आजपासून जत्रोत्सव

शिरोडा येथील शिवनाथ संस्थानात वार्षिक जत्रोत्सव दि. २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. ...

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यामुळे गोवा विद्यापीठाचा गौरव; गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरीलाल मेनन - Marathi News | Dr. Prakash Paryekar makes Goa University proud: Goa University Vice-Chancellor Prof. Harilal Menon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यामुळे गोवा विद्यापीठाचा गौरव; गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरीलाल मेनन

आमच्या प्राध्यापकांमध्ये डॉ. पर्येकर यांच्यासारखा कुशल लेखक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रो. हरीलाल मेनन यांनी यावेळी सांगितले. ...

कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा - Marathi News | Ordinance soon to implement the Fixed Term Service Act; CM Pramod Sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा

लोकांना विशिष्ट काळाच्या मुदतीत सार्वजनिक स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी भाजप सरकारने कालबद्ध सार्वजनिक सेवा कायदा आणला होता. ...

नाताळनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण; जुने गोवा चर्च परिसर, पणजी चर्च स्क्वेअर येथे पर्यटकांची गर्दी  - Marathi News | An atmosphere of excitement across the state on the occasion of Christmas; Crowd of tourists at Old Goa Church Precinct, Panaji Church Square | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नाताळनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण; जुने गोवा चर्च परिसर, पणजी चर्च स्क्वेअर येथे पर्यटकांची गर्दी 

नाताळ सणानिमित्त सर्वाधिक गर्दी ही जुने गोवा येथील जगप्रसिद्ध चर्च बेसिलिका ऑफ बोम जिसस येथे पाहायला मिळाली ...

२०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा - Marathi News | For 2024 Gomantakis beware! Madhya Pradesh Government circular restricting Christmas celebrations; Goa opposition leader Yuri Alemav's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा

शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा मध्यप्रदेश सरकारच्या या परिपत्रकात देण्यात आला आहे. ...

ती अपहृत अल्पवयीन शेवटी मुंबईत मामाचा घरी सापडली - Marathi News | The abducted minor was eventually found at her uncle's house in Mumbai, goa news | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ती अपहृत अल्पवयीन शेवटी मुंबईत मामाचा घरी सापडली

२२ डिसेंबरला वरील घटना घडली होती. तीच्या वडिलाने यासंबधी पोलिसांत रितसर लेखी तक्रार करताना अज्ञाताने आपल्या मुलीला पळवून नेल्याचे म्हटले होते. ...

तेलंगणात केले, गोव्यातही करून दाखवीन; माणिकराव ठाकरेंचे वक्तव्य - Marathi News | Done in Telangana, will do it in Goa too; Statement of Manikrao Thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेलंगणात केले, गोव्यातही करून दाखवीन; माणिकराव ठाकरेंचे वक्तव्य

येत्या लोकसभा व २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसची वाटचाल विजयाकडेच ...

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर, गोव्याचाही कायापालट : मुख्यमंत्री - Marathi News | under the leadership of pm modi india is at the peak of glory goa is also transformed said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर, गोव्याचाही कायापालट : मुख्यमंत्री

साखळीत विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद, विविध योजनांची माहिती. ...

गोव्यात ९७ मुले शिक्षणापासून वंचित! धक्कादायक माहिती : समग्र शिक्षा अधिकारी लागले कामाला - Marathi News | 97 children deprived of education in Goa! Shocking Information: Samagra Shiksha Officer has started work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात ९७ मुले शिक्षणापासून वंचित! धक्कादायक माहिती : समग्र शिक्षा अधिकारी लागले कामाला

आरटीआय उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार शहरी भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण जास्त आहे. ...