लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुळागर फुलवणाऱ्या गोव्याच्या शेतकऱ्याला पद्मश्री - Marathi News | padma shri to the farmer sanjay patil of goa who flowered kulagar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुळागर फुलवणाऱ्या गोव्याच्या शेतकऱ्याला पद्मश्री

फोंडा येथील ५८ वर्षीय कृतिशील शेतकरी संजय अनंत पाटील यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

रवी नाईक का राजीनामा देतील? - Marathi News | why will ravi naik resign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रवी नाईक का राजीनामा देतील?

रवी नाईक आमदारकीचा राजीनामा देतील आणि मग फॉडा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल, अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. ...

रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | A 24-year-old youth died in a train collision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वास्को: गुरावारी (दि.२५) दुपारी वास्कोतील आयओसी जंक्शनजवळ असलेल्या रेल्वे रुळावर एका तरुणाचा डोके कापलेल्या अवस्थेत मृतदेह वास्को पोलीसांना आढळला. ... ...

गोव्यात किनाऱ्यांवरील कचरा, दलालांकडून होणारी सतावणूक याबाबत आता ॲपवर करा तक्रार - Marathi News | Complain about garbage on beaches in Goa, harassment by brokers now on the app | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात किनाऱ्यांवरील कचरा, दलालांकडून होणारी सतावणूक याबाबत आता ॲपवर करा तक्रार

बीच व्हिजिल अॅप : वेगवेगळ्या १६ उल्लंघनांच्या प्रकरणांमध्ये नोंदवता येणार तक्रार ...

दिक्षा खून प्रकरणात पती गौरवची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Gaurav's husband sent to judicial custody in Diksha murder case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिक्षा खून प्रकरणात पती गौरवची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जानेवारी महिन्यात दिक्षा गोव्यात गौरवकडे राहायला आली होती. गौरवचे एका युवतीशी प्रेमप्रकरणही होते. ...

मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही - Marathi News | Due to Modi's visit, the assembly session will not be held on February 6 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या भेटीमुळे ६ फेब्रुवारी रोजी विधानसभा अधिवेशन होणार नाही

सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. ...

दुर्गंधीयुक्त वास न थांबल्यास १५ दिवसात आंदोलन छेडू: आमदार संकल्प आमोणकर - Marathi News | we will launch agitation in 15 days if foul smell does not stop said goa mla sankalp amonkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुर्गंधीयुक्त वास न थांबल्यास १५ दिवसात आंदोलन छेडू: आमदार संकल्प आमोणकर

मुरगाव बंदरातून काही दिवसापासून रात्रीच्या वेळी दुर्गंधीयुक्त वास पसरण्यास सुरू झाल्याची तक्रार त्या भागात राहणाऱ्या लोकांकडून केली जात आहे. ...

विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव - Marathi News | Five private resolutions of opposition leader Yuri Alemav in the coming session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांचे येत्या अधिवेशनात पाच खाजगी ठराव

सभापती रमेश तवडकर यांनी ते काम करतात दाखल करुन घेतले तर ते शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी चर्चेसाठी येतील. ...

परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी  - Marathi News | pm narendra modi to address students on pariksha pe charcha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परीक्षा पे चर्चा अंतर्गत PM मोदी विद्यार्थ्यांना संबोधणार; शिक्षण खात्यातर्फे खास सूचना जारी 

भावी राष्ट्रनिर्मात्यांना शिक्षणाचा आनंद देण्यासाठी आणि परीक्षेची भीती आणि चिंता कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला आहे. ...