लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत - Marathi News | cm pramod sawant said bjp should be in power to make india a superpower and completely eradicate terrorism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत सुपरपॉवर होण्यासह दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी भाजप सत्तेत हवा: CM प्रमोद सावंत

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे कोणत्या धर्माविरुद्ध किंवा कोणत्या जातीविरुद्ध नसून दहशतवादाविरुद्ध होते.  ...

७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’? - Marathi News | vishwajit rane said not even 75 but after 100 years prime minister narendra modi should be the leader of the country | Latest goa News at Lokmat.com

गोवा :७५ नव्हे, १०० वर्षे झाली तरी मोदींकडेच देशाचे नेतृत्व असावे; कोणी बोलून दाखवली ‘मन की बात’?

देश योग्य प्रकारे पुढे नेत आहेत. पंचाहत्तर वर्षे काहीच नव्हे, १०० वर्षे झाली तरी, नरेंद्र मोदींकडेच देशाचे नेतृत्व राहायला हवे, यासाठी गेले काही दिवस प्रार्थना केल्याचे सांगितले. ...

'माझी बस' योजना आता नव्याने, अधिसूचना जारी; प्रति कि.मी. ३ रुपये अनुदान, बस खरेदीसाठी १० लाख - Marathi News | my bus scheme now new notification issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझी बस' योजना आता नव्याने, अधिसूचना जारी; प्रति कि.मी. ३ रुपये अनुदान, बस खरेदीसाठी १० लाख

विमा भरपाईत ३० हजार रुपयांपर्यंत ५० टक्के मदत सरकारकडून मिळणार आहे. ...

राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी - Marathi News | warning of heavy rains for four days in the goa state yellow alert issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट केला जारी

काही भागांत बरसला मुसळधार ...

अखेर शिरगावची खाण सुरू; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | shirgaon mine finally starts cm pramod sawant efforts a success | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेर शिरगावची खाण सुरू; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

पुढील महिनाभरात आणखी दोन खाणी होणार सुरू ...

'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने - Marathi News | explain the mhadei report demand rg and strong protests in front of nio office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'म्हादई'च्या अहवालाचे स्पष्टीकरण द्या: आरजी; एनआयओच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब, आमदार वीरेश बोरकर यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक  - Marathi News | mp aggressive on water issue viriato fernandes visit construction department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणीप्रश्नी खासदार आक्रमक; विरियातोंची बांधकाम खात्यावर धडक 

मास्टर प्लान तयार करण्याची मागणी ...

चेंगराचेंगरी: सरकारचा अहवाल चुकीचा; शिरगाव देवस्थान समितीचा दावा - Marathi News | lairai devi jatrotsav stampede incident government report is wrong shirgaon devasthan committee claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चेंगराचेंगरी: सरकारचा अहवाल चुकीचा; शिरगाव देवस्थान समितीचा दावा

प्रशासनाला सहकार्य ...

प्रशासनाला शिक्षा कोण करील? - Marathi News | lairai devi jatrotsav stampede incident who will punish the administration | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रशासनाला शिक्षा कोण करील?

मुळात अहवालाबाबत लपवाछपवी का केली जात होती, हे कळायला मार्ग नाही. ...