लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडीलच म्हणाले, सूचनाची मानसिकता बिघडलीय! - Marathi News | father himself said, the mentality of suchana seth is not stable | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वडीलच म्हणाले, सूचनाची मानसिकता बिघडलीय!

पणजी बाल न्यायालयाकडे पुन्हा मानसिक चाचणी करण्याची मागणी. ...

इफ्फीचेच नव्हे, तर विज्ञान महोत्सवाचेही पास मागा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | ask for pass not only to iffi but also to science festival said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीचेच नव्हे, तर विज्ञान महोत्सवाचेही पास मागा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

शिक्षकांनी महोत्सवातही सहभागी व्हावे. ...

फ्लॅटात आग लागून दोन लाखाची मालमत्ता खाक - Marathi News | A fire broke out in the flat and property worth two lakhs was destroyed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फ्लॅटात आग लागून दोन लाखाची मालमत्ता खाक

वास्को अग्निशामक दलाने घटनास्थळावर दाखल होऊन फ्लॅट मधील दोन घरगुती गॅस सिलिंण्डर त्वरित बाहेर काढून आग आटोक्यात आणल्याने पुढचा अनर्थ टळला. ...

३० वर्षीय तरुणाला वास्को पोलीसांनी गांजासहीत रंगेहात पकडला - Marathi News | A 30-year-old youth was caught red-handed with ganja by Vasco police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३० वर्षीय तरुणाला वास्को पोलीसांनी गांजासहीत रंगेहात पकडला

बेकायदेशीररित्या बॅगेत गांजा अमली पदार्थ घेऊन फीरणाऱ्या खुदबुद्दीन अंन्सारी (वय ३०) याला पोलीसांनी त्वरित ताब्यात घेऊन अटक केली. ...

कोळंबी व्यवसायाची स्वप्ने पडली महागात, दोघांची १४ लाख रुपयांसाठी फसवणूक - Marathi News | Prawn business dreams come at a cost, two cheated for Rs.14 lakhs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोळंबी व्यवसायाची स्वप्ने पडली महागात, दोघांची १४ लाख रुपयांसाठी फसवणूक

निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार जाविध मोनिस (रा.शापोरा) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. ...

ग्रामपंचायती, पालिकांना निधी संदर्भात राज्य वित्त आयोगाच्या शिफारशींचा अहवाल राज्यपालांना सादर - Marathi News | A report on the recommendations of the State Finance Commission regarding funding to Gram Panchayats, Municipalities is submitted to the Governor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामपंचायती, पालिकांना निधी संदर्भात राज्य वित्त आयोगाच्या शिफारशींचा अहवाल राज्यपालांना सादर

आयोगाचे अध्यक्ष दौलतराव हवालदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'राज्यातील सर्व १९१ ग्रामपंचायती, दोन्ही जिल्हा पंचायती, १४ पालिका, एनजीओ, चेंबर ऑफ कॉमर्स तसेच काही ग्रामसभांना भेट देऊन हा अहवाल तयार केलेला आहे.' ...

गोव्यातील हणजूण येथे ५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त - Marathi News | Ganja worth Rs 5 lakh seized from Hanjun in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील हणजूण येथे ५ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

किनारी भागातील अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेली मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याकडून देण्यात आली. ...

सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय - आमदार विरेश बोरकर - Marathi News | All-round development of Sant Andreu Constituency is the goal - MLA Viresh Borkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय - आमदार विरेश बोरकर

आमदार विरेश बोरकर म्हणाले, अल्प काळात आम्ही सांतआंद्रे मतदारसंघाचा सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. ...

लोकोस्तवातील स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Lokostva stall holder dies of heart attack | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकोस्तवातील स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लोकोस्तवात देशभरातील विविध विक्रेत्यांनी आपली दालने मांडली आहेत मोहम्मद फिरोज यांनीही यंदाच्या लोकोत्सवात आपला स्टॉल घातला होता. ...