लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
रामललाचे दर्शन घेत भक्त अयोध्येहून परतले - Marathi News | devotees return goa from ayodhya after ram lalla darshan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रामललाचे दर्शन घेत भक्त अयोध्येहून परतले

अयोध्येमध्ये जाणाऱ्यांमध्ये ८० ते ९० वर्षे वयाचे पुरुष व महिला यांचाही सहभाग होता. ...

लोकमत गोवन ऑफ द इयर अवॉर्डस २०२४: विविध पुरस्कारांविषयी ज्युरी समितीची सविस्तर चर्चा - Marathi News | lokmat govan of the year awards 2024 detailed discussion by jury committee on various awards | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकमत गोवन ऑफ द इयर अवॉर्डस २०२४: विविध पुरस्कारांविषयी ज्युरी समितीची सविस्तर चर्चा

लोकमततर्फे येत्या २८ रोजी गोवन ऑफ द इयर-२०२४ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

पर्यटनासाठी गोवा सरकार अन् मेक माय ट्रीपची ऐतिहासिक भागिदारी - Marathi News | Historic partnership between Government of Goa and Make My Trip for tourism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटनासाठी गोवा सरकार अन् मेक माय ट्रीपची ऐतिहासिक भागिदारी

शाश्वत पर्यटनवाढ साध्य करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार ...

पत्नी-सासूच्या खून प्रकरणातील संशयितास जामीन मंजूर, ५ जानेवारीला झालेली अटक - Marathi News | Suspect in wife-mother-in-law murder case granted bail, arrested on January 5 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी-सासूच्या खून प्रकरणातील संशयितास जामीन मंजूर, ५ जानेवारीला झालेली अटक

अनुरागसिंग रजावत याला दक्षिण गोवा जिल्हा प्रधानसत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती मिळाली. ...

कदंब कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वाढ: दखल घेत नसल्याने १५ रोजी भव्य सभा  - Marathi News | Increase in Kadamba employees agitation meeting on 15th due to lack of attention | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वाढ: दखल घेत नसल्याने १५ रोजी भव्य सभा 

कामगारांनी येत्या १५ मार्च रोजी चलो पणजीचा नारा दिला आहे. ...

पतीसमवेत दुचाकीवरुन जात असताना गोव्यातील बार्से येथे अपघातात महिला ठार - Marathi News | A woman died in an accident at Barse in Goa while riding a bike with her husband | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पतीसमवेत दुचाकीवरुन जात असताना गोव्यातील बार्से येथे अपघातात महिला ठार

ओव्हरटेक करताना कारची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात घडल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी दिली. ...

मडगावातूनअपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरुप सापडली, संशयित महिलेला अटक - Marathi News | The two-month-old girl who was abducted from Margaon was found safe | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावातूनअपहरण झालेली ती दोन महिन्याची बालिका सुखरुप सापडली, संशयित महिलेला अटक

नतालिना आल्मेदा (५२) असे संशयिताचे नाव आहे. ती मूळ गोवा वेल्हा येथील असून, सदया शांतिनगर येथे रहात होती. मंगळवारी रात्री पोलिसांनी तिला जेरबंद केले. ...

गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी  - Marathi News | controversy over chhatrapati shivaji maharaj statue at san jose the ariel in sasashti goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सासष्टीतल्या सां जुझे द अरियाल येथील शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद; दाखल गुन्हे मागे घ्या, खासदार सार्दीन यांची मागणी 

गोव्यातील सासष्टी तालुक्यातील सां जुझे द अरियाल येथे श्री छत्रपती महाराजांचा पुतळयावरुन वाद उदभवला. ...

खास कार्यक्रमातून उलगडणार क्रांतीवीर मोहन रानडेंच्या आठवणी  - Marathi News | The memories of revolutionary hero Mohan Ranade will be revealed through a special program | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खास कार्यक्रमातून उलगडणार क्रांतीवीर मोहन रानडेंच्या आठवणी 

'सतीचे वाण ' च्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन गोवा मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला माजी सेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते पुण्यात खास कार्यक्रमात झाले होते. ...