लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतांसाठी सरकारकडून बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याचा डाव : आमदार विरेश बोरकर यांचा आराेप - Marathi News | Governments ploy to legalize illegal houses for votes MLA Viresh Borkar alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतांसाठी सरकारकडून बेकायदेशीर घरे कायदेशीर करण्याचा डाव : आमदार विरेश बोरकर यांचा आराेप

आमदार विरेश बोरकर म्हणाले, राज्यात काही मंत्री आमदारांनी आपली वोट बॅँक करुन ठेवली आहे. ...

Akola: गुरांची तस्करी करणारा एक अटकेत - Marathi News | Akola: A cattle smuggler arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Akola: गुरांची तस्करी करणारा एक अटकेत

Akola Crime News: डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीवास्तव चाैकातून एका गुराची तस्करी करीत असलेल्या आराेपीस नाकाबंदी दरम्यान डाबकी राेड पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

Goa: लिंबू ७ रुपयांना एक तर शहाळे ५० रुपये, उकाड्यामुळे मागणी वाढली - Marathi News | Lemon at Rs 7 each and Shahale at Rs 50, demand increased due to heat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: लिंबू ७ रुपयांना एक तर शहाळे ५० रुपये, उकाड्यामुळे मागणी वाढली

Goa News: राज्यात उकाडा वाढू लागल्याने सध्या लिंबू तसेच शहाळ्यांना मागणी वाढली आहे. पणजी बाजारात एक लिंबू ७ रुपयांनी तर शहाळे ५० रुपयांना एक या दराने मिळत आहे. ...

कचरा गोळा करण्यासाठी आमदार फळदेसाई यांनी स्वखर्चाने घेतल्या रिक्षा - Marathi News | MLA Phaldesai took Auto at his own expense to collect garbage | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कचरा गोळा करण्यासाठी आमदार फळदेसाई यांनी स्वखर्चाने घेतल्या रिक्षा

सदर चारही रिक्षा दररोज कुंभारजुवा मतदारसंघातील सातही पंचायतींमध्ये फिरणार आहेत आणि कचरा गोळा करणार आहेत ...

वाहतूक संचालकांना बडतर्फ करा; कॉंग्रेसचे मुख्य सचिवांना पत्र - Marathi News | sack the transport director; Letter to Congress Chief Secretary | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतूक संचालकांना बडतर्फ करा; कॉंग्रेसचे मुख्य सचिवांना पत्र

कॉंग्रेसने १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक खात्यावर माेर्चा नेला होता. यावेळी राज्यात ४८ तासांत पाच मृत्यू होऊनही वाहतूक संचालक रजेवर असल्याचे समोर आले ...

लोकसभेसाठी आप काँग्रेस युती, दोन्ही जागा काँग्रेसाठी सोडल्या - Marathi News | AAP-Congress alliance for Lok Sabha, left both seats for Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी आप काँग्रेस युती, दोन्ही जागा काँग्रेसाठी सोडल्या

अमित पालयेकर यांनीही भाजपच्या पराभवासाठी ही रणनीती आपने तयार केल्याचे सांगितले. ...

जावेद साडेकर याचा मृतदेह सापडला, मांडवी पुलावरील अपघातातील बळी  - Marathi News | Javed Sadekar's body found, Mandvi Bridge accident victim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जावेद साडेकर याचा मृतदेह सापडला, मांडवी पुलावरील अपघातातील बळी 

मांडवी पुलावर रेन्ट अ कॅब कारने ठोकरल्याने  जावेद सडेकर हा मांडवी नदीत पडला होता. ...

गोवा : आरजीची काँग्रेस आपसोबत युती नाहीच, आमदार विरेश बोरकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | RG s Congress not in alliance with AAP MLA Viresh Borkar s clarification goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : आरजीची काँग्रेस आपसोबत युती नाहीच, आमदार विरेश बोरकरांचे स्पष्टीकरण

आरजी पक्षाने आपले दोन्ही उमेदवार हे या अगोदरच जाहीर केले आहे. ...

कळंगुट येथे ८४ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील युवकाला अटक   - Marathi News | Narcotics worth Rs 84 thousand seized in Calangute; Youth arrested in Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंगुट येथे ८४ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील युवकाला अटक  

आज करण्यात आलेली ही कारवाई पोरबावाडो येथील बोडकेवड  जंक्शनजवळ करण्यात आली.  ...