लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मार्ट सिटीच्या कामांची मंत्री बाबूश यांनी केली पाहणी, ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले - Marathi News | Minister Babush inspected the works of Smart City | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या कामांची मंत्री बाबूश यांनी केली पाहणी, ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले

शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची मंत्री बाबूश यांनी शुक्रवारी पाहणी केली स्मार्ट सिटीची कामे ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...

दिल्लीतील २६ वर्षीय पर्यटकाचे गोव्यातील मडगावात एका हॉटेलात आत्महत्या - Marathi News | A 26-year-old tourist from Delhi committed suicide in a hotel in Margaon, Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीतील २६ वर्षीय पर्यटकाचे गोव्यातील मडगावात एका हॉटेलात आत्महत्या

दिल्ली येथील एका २६ वर्षीय पर्यटकांनी  गोव्यातील मडगाव शहरातील एका हॉटेलात रुममध्ये आत्महत्या केली. जोसेफ हेन्री मॅथ्युस असे मयताचे नाव आहे.गुरुवारी दि. २९ फेब्रुवारी रोजी वरील घटना घडली. ...

गोव्यातील मर्डर मिस्ट्री! इन्स्टावर मैत्री, व्हिलामध्ये पार्टी मग रक्तरंजित डाव - Marathi News | A 77-year-old businessman, Nims Dhillon from Punjab, found dead at a villa in Goa's | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यातील मर्डर मिस्ट्री! इन्स्टावर मैत्री, व्हिलामध्ये पार्टी मग रक्तरंजित डाव

व्हिलाची तपासणी करताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज पाहिले जे दुसऱ्या बिल्डींगच्या कॅमेऱ्यात कैद झाले. ...

गोव्यातील सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणात संशयिताच्या कर्नाटकात मुसक्या आवळल्या - Marathi News | suspect in the case of raping a 17-year-old girl in Goa has been arrested in Karnataka | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सतरा वर्षीय युवतीवर बलात्कार प्रकरणात संशयिताच्या कर्नाटकात मुसक्या आवळल्या

पिडीतेच्या पालकांनी यासबंधी पोलिसांत तक्रार केली होती. ...

"माझ्यासाठी मुख्यमंत्री आधी, माझा पक्ष नंतर"; आमदार जीत आरोलकरांचा घरचा अहेर - Marathi News | "For me Chief Minister first, my party later"; MLA Jeet Arolkar's house envy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"माझ्यासाठी मुख्यमंत्री आधी, माझा पक्ष नंतर"; आमदार जीत आरोलकरांचा घरचा अहेर

मांद्रेंचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना लोकसभेचे तिकीट दिले तर तुम्ही काम करणार का? असा प्रश्न आमदार जीत यांना केला होता. ...

भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान १ ते ४ मार्च; लाभार्थींच्या गाठीभेटी घेणार - Marathi News | BJP's Beneficiary Contact Campaign March 1 to 4; Will meet the beneficiaries | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचे लाभार्थी संपर्क अभियान १ ते ४ मार्च; लाभार्थींच्या गाठीभेटी घेणार

मुख्यमंत्री, मंत्री, भाजपचे आमदार व प्रमुख कार्यकर्ते सर्व १७२२ बूथांवर फिरणार ...

कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ६ मार्चला तोडगा; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन - Marathi News | Resolve demands of Kadamba employees on March 6; Chief Minister's assurance to the delegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ६ मार्चला तोडगा; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाने ७ फेब्रवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

१६,४१२ डीलर्सना ४८.५ कोटी रुपयांची थकबाकी माफ: ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत - Marathi News | Dues waiver of Rs 48.5 crore to 16,412 dealers: Deadline to apply till March 7 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१६,४१२ डीलर्सना ४८.५ कोटी रुपयांची थकबाकी माफ: ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत

२०१६ पासून हा विषय प्रलंबित होता. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आम्ही ओटीएस जाहीर केली त्याची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपत आहे. ...

'लोकमत गोवन ऑफ द इयर अॅवॉर्डस् २०२४': एआय उद्योगात वेगळे स्थान निर्माण करण्याची क्षमता - Marathi News | lokmat goan of the year awards 2024 ai potential to differentiate itself in the industry | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'लोकमत गोवन ऑफ द इयर अॅवॉर्डस् २०२४': एआय उद्योगात वेगळे स्थान निर्माण करण्याची क्षमता

चर्चासत्रात सूर  ...