लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाशिवरात्री व्रत कसे साजरे करावे? - Marathi News | how to celebrate mahashivratri fast | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाशिवरात्री व्रत कसे साजरे करावे?

संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. ...

अल्पवयीन युवतीवर बलात्कार: संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | Rape of minor girl Suspect sent to judicial custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अल्पवयीन युवतीवर बलात्कार: संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत

एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर बलात्कार प्रकरणात गोव्यातील कोलवा पोलिसांनी अटक केलेला प्रशांत बस्तवडकर (२३) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

दाबोळी विमानतळाबाहेर आली ‘द बर्निंग रिक्षा’ - Marathi News | The Burning Rickshaw came out of Daboli Airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळी विमानतळाबाहेर आली ‘द बर्निंग रिक्षा’

दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीबाहेरील महामार्गावरून जाणाऱ्या एका खाली मालवाहू रिक्षेला बुधवारी (दि.६) अकस्मात आग लागली. ...

एटीएम मशीनमध्ये घालण्यासाठी नेलेले ३५ लाख बँक अधिकाऱ्याकडून हडप - Marathi News | 35 lakh taken to be inserted in the ATM machine was extorted from the bank official | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एटीएम मशीनमध्ये घालण्यासाठी नेलेले ३५ लाख बँक अधिकाऱ्याकडून हडप

हा कारनामा करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचे नाव हिंद दीप वालिया असे असून तो कॅनरा बँकच्या आगशी शाखेत एक अधिकारी आहे. ...

आंदोलनकर्ता कदंब कर्मचाऱ्यांची घेतली श्रीपाद नाईकांनी भेट  - Marathi News | shripad naik met the agitating kadamba employees in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंदोलनकर्ता कदंब कर्मचाऱ्यांची घेतली श्रीपाद नाईकांनी भेट 

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह अन्य विविध मागण्यांसाठी कदंब कर्मचारी आंदोलन करीत आहे. ...

कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला - Marathi News | two bikes collided on kasarvarne road young woman died on the spot in pedne goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कासारवर्णे रस्त्यावर दोन दुचाक्यांची धडक, युवतीचा जागीच मृत्यू झाला

कासारवर्णे येथे दोन दुचाकी वाहनांमध्ये टक्कर होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला. ...

नारी शक्तीला प्रगतीची दारे खुली, महिलांना स्वावलंबी करण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा : मुख्यमंत्री सावंत  - Marathi News | Doors of progress are open for women power BJP government played a big role in making women self-reliant Chief Minister Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नारी शक्तीला प्रगतीची दारे खुली, महिलांना स्वावलंबी करण्यात भाजप सरकारचा मोठा वाटा : मुख्यमंत्री सावंत 

महिलांसाठी 33 टक्केराजकीय आरक्षण देऊन भारतीय राजकारणात स्त्री शक्तीला मोठा मान दिलेला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. ...

खाजगी कंपन्यांना आमंत्रित करून स्थानिक टॅक्सी व्यवसाय चिरडला जातोय; गिरीश चोडणकरांचा आरोप - Marathi News | The local taxi business is being crushed by inviting private companies; Girish Chodankar's allegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाजगी कंपन्यांना आमंत्रित करून स्थानिक टॅक्सी व्यवसाय चिरडला जातोय; गिरीश चोडणकरांचा आरोप

खाजगी कंपन्यांचे चालक आणल्याने गोव्याचे नाव खराब होईल आणि स्थानिक टॅक्सी मालकांचा व्यवसाय देखील हिरावून घेतला जाईल ...

जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद - Marathi News | Old Goa to Divja Circle Route Closed from 10th to 30th April | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद

वाहतूक कदंब बायपास मार्गाने वळवणार ...