लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
२लाख ७१हजार किमंतीच्या ड्रग्सह गोवा पोलिसांनी पकडलेल्या आनंदची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Goa police arrested Anand with drugs worth 2 lakh 71 thousand sent to judicial custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२लाख ७१हजार किमंतीच्या ड्रग्सह गोवा पोलिसांनी पकडलेल्या आनंदची न्यायालयीन कोठडीत रवानगी

संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.मागच्या आठवडयात २ मार्च रोजी मडगाव पोलिसांनी मूळ मांद्रे येथील आनंद याला येथील कोकण रेल्वेस्थानकाजवळील हॉलीक्रॉस रोड येथे ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते. ...

दक्षिणेसाठी मुख्यमंत्री अमित शाह यांना भेटले; एसटी आरक्षणप्रश्नीही आभार - Marathi News | met cm pramod sawant to amit shah for south goa candidates in lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेसाठी मुख्यमंत्री अमित शाह यांना भेटले; एसटी आरक्षणप्रश्नीही आभार

सक्षम महिला उमेदवार मिळत नाही, असे गोवा भाजपला वाटते. ...

कौन बनेगा खासदार? पंतप्रधानांना हवा महिला उमेदवार, पण गोव्यातील नेते इच्छुक नाहीत! - Marathi News | who will become mp from south goa in lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कौन बनेगा खासदार? पंतप्रधानांना हवा महिला उमेदवार, पण गोव्यातील नेते इच्छुक नाहीत!

भाजपमधील पुरुषांचे वर्चस्व असलेला एक गट वेगळे राजकारण खेळू पाहत आहे. ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट - Marathi News | In the wake of the elections Manikrao Thackeray met Vijay Sardesai in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट

घाडीच्या भागीदारांशी चर्चा करणे हे कॉंग्रेसचे कामच आहे असे ते म्हणाले.  ...

टुरीस्ट गाईडना घ्यावे लागेल केंद्र व राज्य प्रमाणपत्रित प्रशिक्षण - Marathi News | Tourist guides have to undergo Central and State certified training | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टुरीस्ट गाईडना घ्यावे लागेल केंद्र व राज्य प्रमाणपत्रित प्रशिक्षण

या उमेदवारांना अगोदर केंद्र सरकारचे 'इन्क्रेडिबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर कार्यक्रम' अंतर्गत प्रशिक्षण दिले जाईल ...

विवाहबाह्य संबंधातून युवकावर गोळीबार, तिघांना अटक - Marathi News | Shooting on youth due to extra-marital relationship, three arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विवाहबाह्य संबंधातून युवकावर गोळीबार, तिघांना अटक

बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या सचिन कुर्टीकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरला चोवीस तासात पकडण्यास फोंडा पोलिसांना यश आले आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर कदंब कर्मचाऱ्यांचे आंदाेलन स्थगीत - Marathi News | After the written assurance of the Chief Minister, Kadamba employees' strike suspended | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर कदंब कर्मचाऱ्यांचे आंदाेलन स्थगीत

सोमवारी करारावर सह्या न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही कामगारांनी सरकारला िदिला आहे.  ...

राज्यातील एससी, एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्याहस्ते लॅपटॉप वाटप - Marathi News | Distribution of laptops by the Chief Minister to students belonging to SC, ST communities in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील एससी, एसटी समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्याच्याहस्ते लॅपटॉप वाटप

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी लॅपटॉपसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहीले आहे. ...

पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर - Marathi News | destination of the year award to ministry of tourism and minister rohan khanwate also get minister of the year award in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्याला डेस्टिनेशन ऑफ द इयर पुरस्कार, मंत्री रोहन खंवटे हेही मिनीस्टर ऑफ द इयर

राज्य पर्यटन खात्याने आयटीबी बर्लिन २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली आहे. ...