लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
जनतेने सांगितले तेच केले; श्रीपाद नाईक स्पष्टच बोलले - Marathi News | the public did what they were told said shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेने सांगितले तेच केले; श्रीपाद नाईक स्पष्टच बोलले

विर्नोडा-भूतवाडी येथे पथदीपांचे लोकार्पण ...

स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले? मायलकल लोबो; अनुयायांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीत विचारणार - Marathi News | what exactly did swami see in calangute asked mla michael lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वामींनी कळंगुटमध्ये नेमके काय पाहिले? मायलकल लोबो; अनुयायांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेटीत विचारणार

कारण आमदार म्हणून माझ्यासाठीही हा चिंतेचा विषय आहे. ...

स्वामींची (थायलंड नव्हे) कळंगुटवारी! - Marathi News | swami brahmeshanand not thailand calangute wari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वामींची (थायलंड नव्हे) कळंगुटवारी!

स्वामी कधी थायलंडला पोहोचले नसतील, पण ते दुबईला पोहोचले आहेत. त्यांचे फोटो झळकले आहेत ना. फोटो तर लय भारी होते.. गॉगल वगैरे लावलेले! ...

इस्पितळात खाजगी मेडिकल कॉलेज, मंत्रिमंडळाचा निर्णय, सरकारचे नियंत्रण राहणार - Marathi News | The hospital will be under the control of the private medical college, the decision of the cabinet, and the government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्पितळात खाजगी मेडिकल कॉलेज, मंत्रिमंडळाचा निर्णय, सरकारचे नियंत्रण राहणार

दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत खाण डंप धोरणाला मान्यता देण्यात आली. निर्यातदार, लीजधारक यांनाच खनिज डंप इ लिलांवासाठी अर्ज करता येतील, इतरांना नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, या लिलावातून २०० कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. ...

आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर - Marathi News | Tribal Department contacted 22,324 people in the state under Tribal Livelihood Migration Survey: Director Dashrath Redkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर

राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे. ...

पणजी मनपाकडून व्यावसायिकांना विविध कर शुल्क भरण्याचे आदेश - Marathi News | Panaji Municipality orders payment of various tax charges to businessmen | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी मनपाकडून व्यावसायिकांना विविध कर शुल्क भरण्याचे आदेश

व्यावसायिक उपक्रम आणि साईनबोर्ड प्रदर्शित करू इच्छिणाऱ्यांनी त्वरीत विहीत नमुन्यातून अर्ज सादर करावा. ...

गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू - Marathi News | Increase in dearness allowance to government employees in Goa; Applicable with retrospective effect from 1 January 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा डीएचा फरक एप्रिलच्या वेतनात दिला जाईल. ...

१७ रोजी दक्षिण गोव्यात अनियमित पाणी पुरवठा - Marathi News | Irregular water supply in South Goa on 17 march | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१७ रोजी दक्षिण गोव्यात अनियमित पाणी पुरवठा

नियमितप पाणी पुरवठा तसेच वीज खंडितचा परिणाम हा सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव तालुक्यांसह शिरोडा व सांतआंद्रे मतदारसंघाच्या काही भागांवरही होईल. ...

५ कोटींचा प्रलंबित निधी १५ दिवसांत देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | 5 crore pending funds will be disbursed within 15 days said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५ कोटींचा प्रलंबित निधी १५ दिवसांत देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

कुडचडे येथील व्यापारी संमेलनाला प्रतिसाद. ...