लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
३ एप्रिलला वास्कोत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धा - Marathi News | In Vasco Chitrarath, Romtamel, Folk Dance and Costume Competition on 3rd April | Latest goa News at Lokmat.com

गोवा :३ एप्रिलला वास्कोत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धा

आचारसहीतेमुळे वेगवेगळे नियम - मर्यादा लागू करून होईल स्पर्धा, रोमटामेळ स्पर्धा ठीक ४.३० वाजता वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या मदीराबाहेरील परिसरातून सुरू होईल. ...

यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत - Marathi News | Cashew production likely to decrease by 50 percent this year: Fall in price also causes loss to cashew producers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :यंदा काजू उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता : दरातही घसरण काजू उत्पादक नुकसानीत

कृषी खात्यानुसार गेल्या वर्षी भरमसाठ काजूचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षी २२ हजार मेट्रिक टनपर्यंत काजूचे उत्पादन पाेहचले हाेते. ...

केजरीवाल दिल्लीत अटकेत, इकडे इडीकडून आप नेत्यांसह चौघांची चौकशी - Marathi News | Kejriwal Arrested in Delhi, here in Goa ED interrogate AAP leaders and four others | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केजरीवाल दिल्लीत अटकेत, इकडे इडीकडून आप नेत्यांसह चौघांची चौकशी

तुम्हाला समन्स का बजावण्यात आले होते आणि चौकशी कशासाठी आहे असे विचारले असता उत्तर देणे टाळले. ...

दृष्टीकडून रुस, नेपाळ, युके, इराणच्या नागरिकांना जीवनदान - Marathi News | Life saving to citizens of Russia, Nepal, UK, Iran from Drishti goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दृष्टीकडून रुस, नेपाळ, युके, इराणच्या नागरिकांना जीवनदान

समुद्राचा आनंद घेताना बुडण्यापासून वाचवलेल्या अनेक व्यक्तींमध्ये रुस आणि नेपाळ नागरिकांचा समावेश होता अशी माहिती दृष्टी तर्फे देण्यात आली. ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक - Marathi News | goa chief minister pramod sawant is a star campaigner in maharashtra for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक

भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते मिळून ४० स्टार प्रचारकांच्या यादीत सावंत यांचे नाव आहे.  ...

व्हायरल व्हिडिओमुळे लोबो आले अडचणीत; शिवोली वृक्षतोड प्रकरणात खंडपीठाची नोटीस - Marathi News | shivoli tree felling case michael lobo gets in trouble over viral video and goa high court notice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्हायरल व्हिडिओमुळे लोबो आले अडचणीत; शिवोली वृक्षतोड प्रकरणात खंडपीठाची नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लोबो यांना या प्रकरणात नोटीस बजावली असून त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ...

न्यायाधीश 'स्मार्ट' काम पाहणार, ३१ मेपर्यंत कामे झालीच पाहिजेत: उच्च न्यायालय - Marathi News | judges to see smart city work in panaji work must be done by may 31 said high court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :न्यायाधीश 'स्मार्ट' काम पाहणार, ३१ मेपर्यंत कामे झालीच पाहिजेत: उच्च न्यायालय

धूळ प्रदूषण प्रकरणाची घेतली गंभीर दखल ...

खलप, कवठणकर यांच्यात चुरस; काँग्रेस उमेदवारांची आज घोषणा शक्य - Marathi News | ramakant khalap or kavthankar goa congress candidates can be announced today for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खलप, कवठणकर यांच्यात चुरस; काँग्रेस उमेदवारांची आज घोषणा शक्य

सार्दिन यांचा पत्ता कट? ...

भाजपला फोंड्यात मगोची गरज भासणार; कोण कोणासोबत राहणार याचीही उत्सुकता - Marathi News | bjp will need mago party in ponda also curious about who will live with whom | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला फोंड्यात मगोची गरज भासणार; कोण कोणासोबत राहणार याचीही उत्सुकता

फोंडा मतदारसंघाचा विचार करता इथे भाजपच्या उमेदवाराला मगोची साथ ही गरजेची आहे. कारण फोंडा मतदारसंघात राजेश वेरेकर यांच्यामुळे काँग्रेससुद्धा चांगलीच बळकट बनलेली आहे. ...