लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
साळ येथे शापोरा नदीवर ३५० कोटींचा बंधारा; ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवणार - Marathi News | 350 crore dam on shapora river at sal 75 lakh cubic meters of water will be stored | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साळ येथे शापोरा नदीवर ३५० कोटींचा बंधारा; ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवणार

हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर बार्देश व डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा केला जात आहे. ...

तिकिटासाठी रस्सीखेच वाढल्याने अडली उमेदवारी; उत्तरेत खलप, दक्षिणेत विरियातो फर्नांडिस शक्य - Marathi News | candidature stalled as tussle for ticket increased in congress for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिकिटासाठी रस्सीखेच वाढल्याने अडली उमेदवारी; उत्तरेत खलप, दक्षिणेत विरियातो फर्नांडिस शक्य

ईस्टरच्या मुहूर्तावर काँग्रेस नावे जाहीर करणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला ...

‘आंबट शौक’ भोवले, १.३५ कोटीचा फटका - Marathi News | a man blackmail for 1.35 crore on chat case has been registerd in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘आंबट शौक’ भोवले, १.३५ कोटीचा फटका

एका इसमाला त्याचा ‘अश्लील व्हीडीयो’ व्हायरल करण्याची धमकी देत १ कोटी ३५ लाखांना लुभाडण्याचा प्रकार उघडकीस आला. ...

शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft in a villa 15 lakhs in jewelary of compensation in shivoli goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास

हणजूण पोलिस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली आहे. ...

माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Minor girl raped in Machel, crime against two unknown persons | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माशेल येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा 

वैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे.  ...

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला तरुणांनी वाचवले - Marathi News | young woman who was trying to commit suicide was saved by the youth in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला तरुणांनी वाचवले

नव्या पाटो पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवतीला काही तरुणांनी वाचवले. यामुळे एकच खळबळ उडाली. ...

मडगावात गस्तीवरील पोलिसांना सापडलेल्या बॅगेत बाटल्या; ८ हजार रूपयांची दारु जप्त - Marathi News | Liquor bottles worth Rs 8,000 were seized in a bag found by the police on patrol in Madgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावात गस्तीवरील पोलिसांना सापडलेल्या बॅगेत बाटल्या; ८ हजार रूपयांची दारु जप्त

स्टेशन रोड येथे एका हॉटेलसमोर त्यांना एक बॅग आढळून आली ...

'ताळगाव'ची निवडणूक जाहीर; २८ एप्रिल रोजी पंचायतीसाठी मतदान - Marathi News | talgaon election announced polling for panchayat on 28 april | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ताळगाव'ची निवडणूक जाहीर; २८ एप्रिल रोजी पंचायतीसाठी मतदान

महिलांसाठी चार प्रभाग राखीव, पाच प्रभाग अनुसूचित जमातीसाठी ...

मतदारांचा कौल कुणाला? प्रयत्न जोरदार; मात्र यश कुणाच्या पारड्यात हे जनताच ठरवणार - Marathi News | who do the voters think strong effort but the people will decide who will succeed in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदारांचा कौल कुणाला? प्रयत्न जोरदार; मात्र यश कुणाच्या पारड्यात हे जनताच ठरवणार

यंदा भाजपला 'अच्छे दिन' येणार का? की काँग्रेसचा उमेदवार बाजी मारणार, याची उत्सुकता आहे. ...