लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Goa Tourist News: युक्रेन आणि रशिया, गाझा आणि इस्रायल यांच्यातील प्रदीर्घ संघर्ष यामुळे गोव्यातील पर्यटनावर परिणाम झाला आहे. रशियन पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रशिया आणि इस्रायल या दोन देशांमधून गोव्यात येणाय्रा चार्टर विमानांची संख्या ...
Goa News: माशे-दापट येथे सोमवारी सकाळी झालेल्या कार व कदंब बसच्या समोरासमोर झालेल्या भिषण धडकेत कारचालक जागीच ठार झाला. राजेश वेर्णेकर (५२) असे त्याचे नाव आहे. या अपघातात अन्य पाचजण जखमी झाले. कारमधील कुटूंब कारवार येथून गोव्यात देवदर्शनाला येत होते, ...
जखमींवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी होते. एस. आर. ट्रॅव्हल्सची ही आरामबस हैदराबादवरून गोव्याच्या दिशेने येत होती. ...