लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील तापमान २ अंशानी घटले, पुढील आठवडा तापमान स्थिर राहणार  - Marathi News | The temperature in the state dropped by 2 degrees the temperature will remain stable next week | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील तापमान २ अंशानी घटले, पुढील आठवडा तापमान स्थिर राहणार 

या आठवड्यात तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सियस राहणार अशी शक्यता हवामान खात्याने शनिवारी  वर्तविली आहे. ...

गोव्याचे पुढील मुख्यमंत्री हे एसटी समाजाचे असतील - माणिकराव ठाकरे - Marathi News | The next Chief Minister of Goa will be from the ST community - Manikrao Thackeray | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे पुढील मुख्यमंत्री हे एसटी समाजाचे असतील - माणिकराव ठाकरे

कॉंग्रेस हे नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबध्द आहे. त्यांना आमचा पाठिंबा नेहमीच होता व असेल. ...

फार्मागुडीतील नीट परीक्षा केंद्राचे एनआयटीच्या कुंकळ्ळी संकुलनात स्थलांतर  - Marathi News | shifting of neet examination center at farmagudi to kunkalli complex of nit in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फार्मागुडीतील नीट परीक्षा केंद्राचे एनआयटीच्या कुंकळ्ळी संकुलनात स्थलांतर 

देशभर नीट यूजी परीक्षा २०२४ रविवारी ५ मे राेजी होणार असून, गोव्यातही पाच केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ...

ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये सहभागी होणार पर्यटन खाते - Marathi News | Tourism accounts to participate in the Great Indian Travel Bazaar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझारमध्ये सहभागी होणार पर्यटन खाते

गोवा या व्यासपीठाचा लाभ घेऊन आपल्या अनोख्या पर्यटन प्रस्तावाचे प्रदर्शन करेल आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करेल. ...

उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण  - Marathi News | In the heat, electricity is hidden, common people are shocked | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उष्णतेत वीजेचा होतोय लपंडाव, सर्वसामान्य लोक हैराण 

या आठवड्यात तापमान आणखी वाढणार असून ते ३६ अंशावर जाण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे. ...

नीट परीक्षेसाठी फोंडा येथील केंद्राचे कुंकळ्ळी येथे स्थलांतर - Marathi News | Shifting of center from Fonda to Kunkali for NEET exam | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नीट परीक्षेसाठी फोंडा येथील केंद्राचे कुंकळ्ळी येथे स्थलांतर

एनआयटी गेली १४ वर्षे नीटची परीक्षा घेत आहे. पण या वर्षी एनआयटीचे नवे संकुल कुंकळी येथे झाले आहे ...

लीड द्या अन् तिकीट मिळवा! लोकसभेसाठी जास्तीत जास्त मताधिक्क्य वाढविण्याबाबत कसोटी - Marathi News | give a lead and get a candidacy bjp test on increasing the maximum number of votes for the lok sabha 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लीड द्या अन् तिकीट मिळवा! लोकसभेसाठी जास्तीत जास्त मताधिक्क्य वाढविण्याबाबत कसोटी

आपापल्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला लीड दिली तरच २०२७च्या निवडणुकीत पक्षाकडून आमदारकीचे तिकीट मिळू शकेल अन्यथा नाही, अशी चर्चा आहे. ...

काँग्रेसची एकगठ्ठा मते फुटतील का टिकतील? ८ मतदारसंघांत ४५ टक्के मतदार - Marathi News | will the united votes of congress break up or survive for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसची एकगठ्ठा मते फुटतील का टिकतील? ८ मतदारसंघांत ४५ टक्के मतदार

सासष्टीत भाजपाचे प्रयत्न. ...

अमित शाहांच्या भाषणाकडे लक्ष, नव्या बसस्थानकावर तयारी पूर्ण; खासदार, मंत्र्यांकडून आढावा - Marathi News | rally of amit shah in goa for lok sabha election 2024 today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित शाहांच्या भाषणाकडे लक्ष, नव्या बसस्थानकावर तयारी पूर्ण; खासदार, मंत्र्यांकडून आढावा

म्हापशात आज सभा. ...