गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एम.एस. सोनक म्हणाले, गोवा हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या देशातील "लिव्हिंग विल" प्रगत वैद्यकीय निर्देशांची अंमलबजावणी आणि कार्यान्वित करणारे पहिले राज्य बनले आहे. ...
राज्यातील काही शैक्षणिक संस्थांकडून दिव्यांग मुलांना प्रवेश नाकारल्याबाबतच्या पालकांकडून आलेल्या तक्रारींची गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाकडून स्वयंदखल घेण्यात आली आहे. ...
Goa News: खारीवाडा किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कुटूंबातील दीड वर्षीय चिमुकल्या मुलीचा खारीवाडा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी (दि.३०) संध्याकाळी घडली. ती चिमुकली मुलगी घराच्या परिसरात खेळताना अचानाक सर्वांची नजर चुकवीत समुद्रात गे ...