लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत - Marathi News | Goa Big Daddy Strike Casino Raid 11 Arrests | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिग डॅडी स्ट्राईक कॅसिनोवर छापा, ११ अटकेत

बांबोळी येथील बिग डॅडीच्या स्ट्राईक कॅसिनोत बेकायदा पत्त्याचा जुगार सुरु असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती ...

गोव्यात वन संरक्षित क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास मनाई - Marathi News | In Goa, access to waterfalls in forest protected areas is prohibited | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वन संरक्षित क्षेत्रातील धबधब्यांवर प्रवेशास मनाई

वन खात्याकडून आदेश जारी : दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी ...

काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका  - Marathi News | congress was enmity with goa criticism cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार ...

मंत्रिपदाने गोव्याच्या विकासाला गती: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक  - Marathi News | goa development accelerated by ministry said union minister shripad naik  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्रिपदाने गोव्याच्या विकासाला गती: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

दिल्लीत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात आगमन ...

भाजपकडूनच भाजपचा पराभव - Marathi News | bjp defeat by bjp itself in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडूनच भाजपचा पराभव

या रागाचा एकत्रित परिणाम म्हणून यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला. ...

सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका - Marathi News | Solar ferry is a “mission total commission”: Congress criticism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन”: काँग्रेसची टीका

सोलर फेरीबोट म्हणजे “मिशन टोटल कमिशन” हे असल्याचे सिध्द झाल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे नेता अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. ...

सराफाचे लक्ष्य दुसरीकडे वळवून १.३२ लाखांचे दागिने लंपास; माय लेकीला अटक - Marathi News | in goa jewels worth 1.32 lakhs were theft by diverting bullion target mother and daughter arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सराफाचे लक्ष्य दुसरीकडे वळवून १.३२ लाखांचे दागिने लंपास; माय लेकीला अटक

दागिन्याच्या दुकानात जाऊन सराफाचे लक्ष्य दुसरीकडे गुंतवून ठेऊन दुसऱ्याबाजूने दागिने घेऊन पळण्याचा प्रकार पणजीत पुन्हा घडला आहे. ...

खाजगी शिक्षण संस्थांवर सरकारच्या स्कॅनरवर, मान्यता नसलेल्या संस्थांवर कारवाईचा शिक्षण खात्याला आदेश - Marathi News | Govt's scanner on private educational institutions, orders education department to take action against unrecognized institutions | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाजगी शिक्षण संस्थांवर सरकारच्या स्कॅनरवर, मान्यता नसलेल्या संस्थांवर कारवाईचा शिक्षण खात्याला आदेश

अमुक लाख रुपये पगाराची हमी असलेले हे कोर्स करा आणि ते कोर्स करा अशी आमिषे दाखवून लाखो रुपये घेऊन चालणाऱ्या खाजगी संस्थांच्या सत्यतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. ...

स्वातंत्र्यसैनिकांच्या चाळीस मुलांना सहा महिन्यांत नोकऱ्या: मुख्यमंत्री, २० जणांना नियुक्तिपत्रे प्रदान  - Marathi News | jobs for 40 children of freedom fighters in six months cm pramod sawant issue appointment letters to 20  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वातंत्र्यसैनिकांच्या चाळीस मुलांना सहा महिन्यांत नोकऱ्या: मुख्यमंत्री, २० जणांना नियुक्तिपत्रे प्रदान 

आजपर्यंत ३५७ जणांना घेतले सरकारी सेवेत, गृह खात्याने आखली होती नोकरीची योजना ...