शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील कचरा कंपोस्टिंगचे आउटसोर्सिंग

By admin | Updated: November 29, 2014 01:01 IST

पणजी : पाटो, एलआयसीजवळील तसेच मार्केटमधील कचरा कंपोस्टिंगचे काम आउटसोर्स करून खासगी क्षेत्राकडे सोपविण्याचा प्रस्ताव महापालिका

पणजी : पाटो, एलआयसीजवळील तसेच मार्केटमधील कचरा कंपोस्टिंगचे काम आउटसोर्स करून खासगी क्षेत्राकडे सोपविण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी शुक्रवारी मनपाच्या बैठकीत मांडला. नगरसेवकांनी त्यास मान्यता दिल्यामुळे लवकरच हे काम आउटसोर्स केले जाणार आहे. दरम्यान, मनपात नवी कामगार संघटना स्थापन करण्यात काही नगरसेवकांचीच फूस असल्याचा गंभीर आरोप आयुक्तांनी केल्याने महापौर सुरेंद्र फुर्तादो व आयुक्त संजित रॉड्रिग्स यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली. नवी कामगार संघटना स्थापन करण्यास काही नगरसेवकांचीच फूस असल्याचा गंभीर आरोप आयुक्त रॉड्रिग्स यांनी केल्यावर महापौर सुरेंद्र फुर्तादो आणि त्यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. कोणी फूस लावली ते नाव घेऊन सांगा, हवेत आरोप करू नका, असे फुर्तादो यांनी बजावले. कामगारांचा संप चालू होता, तेव्हा तुम्ही दौरे करीत होता. प्रकरण मी हाताळले, असे फुर्तादो म्हणाले. तेव्हा माझ्याकडे कामगारांना कोणी फूस लावली, याचे सर्व पुरावे आहेत. मी पुढील बैठकीत माहिती सादर करीन, असे आयुक्त म्हणाले. या घटनेनंतर कामगार पर्यवेक्षकांचे किंवा वरिष्ठांचे ऐकत नाहीत. मनमानी कारभार करीत आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. कचऱ्याचा प्रश्न चर्चेला आला तेव्हा संजित म्हणाले की, पाटो येथील कचरा प्रकल्पावर सध्या मोठा ताण आहे. तीन शेड उभारल्या, तरी अपुऱ्या पडतात. कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. (पान २ वर)