शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

हणजूण येथील आॅनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दलालास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 7:33 PM

म्हापसा : आॅनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश हणजूण पोलिसांनी केला. या प्रकरणी एका दलालास अटक करून सहा युवतींची सुटका केली.

म्हापसा : आॅनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश हणजूण पोलिसांनी केला. या प्रकरणी एका दलालास अटक करून सहा युवतींची सुटका केली. हणजूण स्टारको जंक्शन येथे गि-हाईकांना पुरवण्यासाठी मुलींना आणण्यात येणार असल्याची खबर हणजूण पोलीस स्थानक निरीक्षक चेतन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश वायंगणकर व इतरांनी सापळा रचला असता सायंकाळी ४च्या सुमारास एक युवक एका युवतीस जीए ०८ यू २६७३ या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून घेऊन आला व ती दोघे तेथे वाट पाहत थांबले.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता बिलाल जमाल शेख (२५, रा. मुंबई) या दलालाने गि-हाईकाकडे देण्यासाठी युवतीला आणल्याचे सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील वेगवेगळ्या गेस्ट हाऊसमध्ये छापा घालून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ठाणे येथून आणलेल्या आणखी पाच युवतींना ताब्यात घेतले.तसेच एका युवतीकडून जीए ०८ यू २६७४ ही डिओ हस्तगत केली. आॅनलाइन पद्धतीने हा वेश्या व्यवसाय होत असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या बिलाल शेख या दलालाने दिली. हणजूण पोलिसांनी बिलाल शेख याचे विरुद्ध वेश्याव्यवसाय प्रतिबंधक गुन्हा नोंद करून अटक केली व त्या सहा युवतीची सुटका करून त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात केली. या प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅक्टिव्हा व डिओ स्कूटरसह सहा मोबाइल जप्त केले असून उपनिरीक्षक हरिश वायंगणकर हे निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा