सागर कवच मोहिमेत

By Admin | Updated: May 7, 2014 00:52 IST2014-05-06T20:44:08+5:302014-05-07T00:52:04+5:30

सागर कवच मोहिमेत

Ocean armor campaign | सागर कवच मोहिमेत

सागर कवच मोहिमेत

सागर कवच मोहिमेत
नकली बॉम्ब ताब्यात
मडगाव : सागर कवच सुरक्षा मोहीम मडगावातही राबविण्यात आली. यात दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात नकली बॉम्ब घेऊन येणार्‍या व्यक्तीला पकडण्यात आले.
उपनिरीक्षक विश्वेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणपत नाईक, पंढरी गोवेकर, किशोर पारप˜ी, मीरा देसाई यांनी कारवाई करून नकली बॉम्ब घेऊन येणार्‍या व्यक्तीला पकडले. ही मोहीम बुधवारीही सुरू राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली.(प्रतिनिधी)

Web Title: Ocean armor campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.