शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

मडगावात गस्तीवरील पोलिसांना सापडलेल्या बॅगेत बाटल्या; ८ हजार रूपयांची दारु जप्त

By सूरज.नाईकपवार | Published: March 29, 2024 11:23 AM

स्टेशन रोड येथे एका हॉटेलसमोर त्यांना एक बॅग आढळून आली

सूरज नाईकपवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोव्यातील मडगावात गस्तीवरील पोलिसांना एका बॅगेत ठेवलेल्या दारुच्या बाटल्या सापडल्या. त्यात एकूण ८ हजार ९८६ रुपयांची दारु होती. पोलिसांनी ती जप्त केली आहे. ती बॅग कुणी सोडून दिली होती याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

हवालदार गोरखनाथ गावस व पोलिस शिपाई सुभानी शेख हे गस्तीवर हाेती. येथील स्टेशन रोड येथे एका हॉटेलसमोर त्यांना एक बॅग आढळून आली. तेथे कुणीही नव्हते. पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केली असता, आता दारुच्या बाटल्या सापडल्या. यात रॉयल व्हिस्कीच्या २१, रॉयल क्लास्सीकोच्या ११५ बाटल्या, ॲपल व्होडकाच्या १६ बाटल्या व अन्य दारुच्या बाटल्या सापडल्या. नंतर त्या जप्त करण्यात आल्या. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस