lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सूरज.नाईकपवार

Reporting, Madgaon,Goa
Read more
गोव्यात बस प्रवासात महिला प्रवाशाची लगट करण्याचा प्रयत्न एकाला भोवला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात बस प्रवासात महिला प्रवाशाची लगट करण्याचा प्रयत्न एकाला भोवला

बस प्रवासात एका महिला प्रवाशाची लगट करुन तीचा विनयभंग करण्याची एक घटना गोव्यातील फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी मागाहून पीडिताने पोलिसांत तक्रार नोंदविली. ...

तीन महिन्यांपुर्वी झाली मडगावच्या दामोदर सालात चोरी, अखेर लागला छडा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन महिन्यांपुर्वी झाली मडगावच्या दामोदर सालात चोरी, अखेर लागला छडा

तीन महिन्यांपुर्वी मडगावच्या दामोदर सालातील झालेल्या चोरीप्रकरणांचा शेवटी छडा लावण्यास फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. ...

आराध्य दैवत श्री. शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीवर आक्षेपार्ह टिप्पणी: गावकरी एकवटले: संशयितांवर गुन्हा नोंद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आराध्य दैवत श्री. शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीवर आक्षेपार्ह टिप्पणी: गावकरी एकवटले: संशयितांवर गुन्हा नोंद

पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. ...

गोव्यातील मडगावात अपघातात एक ठार, तर एकजण जखमी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील मडगावात अपघातात एक ठार, तर एकजण जखमी

पिकअपने रस्ताशेजारी उभ्या करुन ठेवलेल्या टाटा एस, ट्रक व अशोक लेयलँडच्या इन्सुलेटेड ट्रकला धडक दिली. ...

गोव्यातील वेश्याव्यवसाय प्रकरण: आरोपी विजयसिंगला तीन वर्षांची शिक्षा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील वेश्याव्यवसाय प्रकरण: आरोपी विजयसिंगला तीन वर्षांची शिक्षा

या खटल्यात एकूण ९ साक्षिदार तपासण्यात आले. यात एका पिडिताचा समावेश होता. आरोपी हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील आहे. ...

नातेवाईंकासह आंघोळीला ओहोळात उतरला असता बुडून मृत्यू  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नातेवाईंकासह आंघोळीला ओहोळात उतरला असता बुडून मृत्यू 

अन्यजणांनी मदतीसाठी एकच आक्राेश केला. अखेर बऱ्याच वेळांनतर त्याचा मृतदेह सापडला. ...

गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला!

एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडीत घडला प्रकार ...

रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले

राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. ...