शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक: अमित पाटकर; चर्चेनंतर अंतिम निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:52 IST

अमित पाटकर यांनी सांगितले की, केतन भाटीकर यांनी पक्षात सामील होण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : फोंड्यातील युवानेते केतन भाटीकर यांनी आपली भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या संदर्भात अंतिम निर्णय पक्षाच्या ब्लॉक कमिटीशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

अमित पाटकर यांनी सांगितले की, केतन भाटीकर यांनी पक्षात सामील होण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली असून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेशी चर्चा करणे आवश्यक आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार ब्लॉक कमिटीच्या मतानंतरच पुढील निर्णय जाहीर केला जाईल.

सध्या पक्षाचे प्रमुख लक्ष्य आगामी फोंडा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करणे हे आहे. त्यासाठी काँग्रेस संघटनात्मक पातळीवर तयारी करत असून सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. काँग्रेस पक्ष राज्यात संघटना मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत असून नवीन कार्यकर्ते व नेत्यांचे स्वागत केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ketan Bhatikar eyes Congress entry; final decision after discussion.

Web Summary : Ketan Bhatikar wants to join Congress, says Amit Patkar. The final decision will be made after discussions with the block committee. Congress is focused on defeating BJP in the upcoming Ponda by-election and strengthening the party.
टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण